Q1)
2500 मुद्दलाची पाच वर्षात 1375 सरळव्याज होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा?
Q2)
गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
Q3)
1.2.6.24…..?
Q4)
जुनागड संस्थान भारतात कोणत्या वर्षी विलीन झाले?
Q5)
कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील करता कोणता!
Q6)
12% दराने 850 रुपयाचे 408 रुपये सरळ व्याज येण्यास किती वर्षे लागतील?
Q7)
180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?
Q8)
एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदके आहेत त्यांच्या माना मोजल्यास एकूण 37 होतात पाय मोजले असे एकूण 116 होतात त्यापैकी हत्तींची संख्या किती?
Q9)
खालीलपैकी कोणते तंतू वद्य नाही,?
Q10)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q11)
टोक्यो ओलंपिक मध्ये नीरज चोप्राणे….. खेळ प्रकरणात सुवर्णपदक जिंकले आहे,
Q12)
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे?
Q13)
वर्तमानकाळी क्रियापद ओळखा?
Q14)
8 सप्टेंबर 2016 रोजी अमलात आलेली.101वि विघटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे?
Q15)
खालील पंक्तीतील रस ओळखा.‘गर्जा जयजयकार, क्रांतीचा गर्जा जयजयकार.’
Q16)
सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण?
Q17)
22 से मी परिघ असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती वर्ग सेमी असेल?
Q18)
महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते?
Q19)
उंट या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा?
Q20)
गुडघ्याचा साधा हा…… होय.
Q21)
घटनेच्या कोणत्या कलमांतर्गत अस्पृश्यता निवारण्यासाठी कायदा समाविष्ट करण्यात?
Q22)
1 हेक्टर=……?
Q23)
शिपाई शूर होता, वाक्यातील शूर काय आहे
Q24)
2021 मध्ये महाराष्ट्रात समुद्रकिनारी आलेल्या चक्रीवादळाचे नाव काय होते?
Q25)
खालील शब्दासाठी समानार्थी शब्दाचा पर्याय कोणता?वारा……
Q26)
हरितक्रांती हे कशाशी निगडित आहे?
Q27)
ग्रामसेवकाचा पगार…… निधीतून होतो.
Q28)
पोलीस पाटील आपल्या कार्याबद्दल कोणास जबाबदार असतो?
Q29)
दोन संख्यांचा मसावी 12 आणि लसावी 72 आहे तर त्या दोन संख्या पैकी एक संख्या 36 असल्यास दुसरी कोणती?
Q30)
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे……..