Q1)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Q2)
चौथी बौद्ध धम्म परिषद कोणत्या अध्यक्षतेखाली झाली होती?
Q3)
जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा पाळला जातो?
Q4)
सेझ……………… चा विकासाशी संबंधित आहे.
Q5)
‘सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले.’ यातील प्रयोग ओळखा.
Q6)
अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q7)
चंद्रपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रशेखर धारण करणाऱ्या या नदीस तेथे चंद्रभागाचे असे संबोधले जाते?
Q8)
सर्वात मोठी विधानसभा कोणत्या राज्यात आहे?
Q9)
चार क्रमागत विषम संख्यांची बेरीज 48 आहे तर त्या संख्यांच्या वर्गाची बेरीज किती?
Q10)
Quadrilatetal security dialogue मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा समावेश आहे.
Q11)
ळ वर्ग कोणत्या प्रकारचा आहे?
Q12)
44 च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
Q13)
‘चिल्लीपिल्ली’ हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे?
Q14)
बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?
Q15)
कर्तरी प्रयोगात करता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?
Q16)
4,8,16,32,64,128….. यातील अकरावे पद कोणते?
Q17)
‘राजाने राजवाडा बांधला.’ या वाक्यातील प्रयोग कोणता?
Q18)
20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?
Q19)
“ती चतुर मुलगी आहे.” या वाक्यातील सर्वनाम ओळखा.
Q20)
अतिशय परिणामकारक बुरशीनाशक बोर्डो मिश्रण हे ………आणि ……….पासून तयार करतात.
Q21)
खाली दिलेल्या म्हणीतील गाळलेली जागा भरा.ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या…….
Q22)
गटात न बसणारे पद ओळखा.8,27,64,125
Q23)
खालीलपैकी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण?
Q24)
‘दिसण्याची पण प्रत्यक्षात काही नसणे.’या वाक्यप्रचाराशी समांतर वाक्यप्रचार खालील पर्यायातून निवडा.
Q25)
एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते. तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास भरलेली टाकी किती तास रिकामी होईल?
Q26)
फुफुसांचे तंतुभवन या श्वसन रोगास कारणीभूत घटक कोणते?
Q27)
उंबराचे फूल म्हणजे………
Q28)
महाराष्ट्रातील नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागात आढळतात?
Q29)
सन 2019 चा भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या महाराष्ट्रीयन व्यक्तीस देण्यात आला?
Q30)
X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?