पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -90

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
24 चे एकूण विभाजक किती?
Q2) 
खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही?
Q3) 
जमिनीवरील किल्ल्याला ‘भुईकोट किल्ला’ म्हणतात, तसे सागरातील किल्ल्याला काय म्हणतात?
Q4) 
एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे 120 सेमी सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असेल?
Q5) 
‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q6) 
गजानन च आई ही राजदीपची मामी लागते तर राजदीपची आई ही गजाननाच्या आईची कोण?
Q7) 
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q8) 
एकच चौरसाची परिमिती 30 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती सेमी असेल?
Q9) 
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीम प्रत्यक्ष केव्हा सुरू झाली?
Q10) 
एक कार मुंबई ते पुणे अंतर 40किमी / तास या गतीने जाते तीच कार पुणे ते मुंबई अंतर 60 किमी/ तास गतीने कापत असल्यास त्या कारचा सरासरी वेग काय असेल?
Q11) 
जसे विटांचा ढिग तसे वेलींचा.
Q12) 
गटात न बसणारे पद ओळखा.
Q13) 
येवला हे शहर…… साठी प्रसिद्ध आहे.
Q14) 
तु या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एक वचनी रूप कोणते आहे?
Q15) 
निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते?
Q16) 
गंगाही पवित्र नदी आहे. शब्दाची जात ओळखा.
Q17) 
गंगा ,सिंधू ,चंद्रभागा ही कोणत्या प्रकारच्या नामाची उदाहरणे आहेत?
Q18) 
दोन संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे त्यांच्यातील परत 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Q19) 
वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे त्यांच्या वयाची बेरीज 72 येते तर वडिलांचे वय किती?
Q20) 
गोलाकार वर्तुळाकार कृती इंद्रधनुष्यास काय म्हणतात?
Q21) 
एका अवशक्ती म्हणजे किती वॅट?
Q22) 
साखरेची किंमत 30 टक्के वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावे?
Q23) 
भारतीय संविधानाचे शिल्पकार …………. यांना म्हणतात?
Q24) 
संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा?4,6,10,15,21,28
Q25) 
रमेश ला गणित इंग्रजी व शास्त्र या विषयात अनुक्रमे 72,75,72 असे गुन्हे मिळाले तर त्याला सरासरी किती?
Q26) 
अनु रक्ता या शब्दाचा अर्थ?
Q27) 
ग्राह्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q28) 
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q29) 
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q30) 
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200