Q1)
भिन्न शब्द ओळखा,
Q2)
पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?
Q3)
1789 मध्ये सुरू झालेल्या मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
Q4)
चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?
Q5)
एका गावात चार हजार पुरुष आणि तीन हजार स्त्री आहेत गावात एकूण 40% निरीक्षण असतील तर साक्षर यांची संख्या किती?
Q6)
लायसन्सची मुदत समाप्त झाल्यानंतर ते समाप्त झाल्याच्या तारखेपासून पुढे चालू ठेवण्यासाठी किती दिवसात अर्ज करणे आवश्यक आहे?
Q7)
उस्मानाबाद मधून कोणत्या डोंगररांगा जातात?
Q8)
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत?
Q9)
‘वृद्ध’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q10)
‘पोलीस अधिकारी यांचा जनते प्रति जबाबदाऱ्या’ मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कोणत्या कलमांमध्ये नमूद केले आहेत?
Q11)
खालीलपैकी कोणता शब्द धक्का या शब्दाचा अर्थ नाही,
Q12)
आंध्राची नवीन राजधानी अमरावती….. नदीच्या तीरावर आहे,
Q13)
खालील म्हणीशी समानार्थी असलेली म्हण शोधा.नाचता येईना अंगण वाकडे:-
Q14)
साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q15)
वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपेल?
Q16)
5 वर्षानंतर दिनेश व बालाजी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल आज त्यांच्या वयाची बेरीज 44 आहे तर बालाजीचे आजचे वय काढा?
Q17)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q18)
3,10,29,66,?
Q19)
अनेक वचन निवडा दासी,
Q20)
‘बालिश बहू बायकांत बडबडला.’ या वाक्यातील अलंकार ओळखा.
Q21)
₹ 2150 प्रति क्विंटल या दराने 15 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती होईल?
Q22)
एका टूर्नामेंटमध्ये चौदा संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसर्या प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळत असेल तर एकूण किती सामने होतील?
Q23)
100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती?
Q24)
विसंगत घटक ओळखा.
Q25)
‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q26)
1857 चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q27)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q28)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q29)
भारताचा प्रथम नागरिक कोण?
Q30)
विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो?