पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -71

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q2) 
प्रमोद हा पूर्वेला 6 किमी जातो नंतर तो दक्षिणेला 8 किमी जातो तर तो मूळ स्थानापासून किती लांब असेल.
Q3) 
0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती संख्या असेल?
Q4) 
हिमालयाची सावली हे कानिटकर लिखित नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
Q5) 
अजंठा लेणीचा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्ररलेली आहेत.
Q6) 
उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय  कुठे आहे?
Q7) 
खालीलपैकी प्राणी/पक्षी व त्यांचा निवारा यात चुकीची जोडी कोणती?
Q8) 
त्यांच्या घरावर कौले आहेत या शब्दातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Q9) 
सन्मार्ग या शब्दाचा विरुद्धार्थी असलेला शब्द ओळखा?
Q10) 
दर साल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपयाचे पाच वर्षाचे सरळ व्याज किती.
Q11) 
रोजगार हमी योजनेची सुरुवात कोणत्या राज्यात झाली?
Q12) 
चार मित्र एका पार्टीत गेले अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पोहोचला अशोक 6.15 वाजता पोहोचला आणि अरुणाच्या आधी पोहोचला अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणाच्या 30 मिनिटा आधी पोहोचला एक व्यक्ती 7.30 वाजता पोहोचला आणि दुसरा 7.00 वाजता पोहोचला तर 6.00 वाजता कोण पोहोचला.
Q13) 
आजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे?
Q14) 
विधान परिषद सदस्य यांचा कालावधी… वर्ष असतो?
Q15) 
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
Q16) 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे.
Q17) 
विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो.
Q18) 
अडणीवरचा संघ असणे म्हणजे काय?
Q19) 
फोर्स वन काय आहे?
Q20) 
राज्य राखीव दलाचे गटाचे प्रभारी अधिकाण्याला काय संबोधले जाते.
Q21) 
1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील?
Q22) 
एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाची किंमत शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल.
Q23) 
संगणकीय भाषेत रॅम म्हणजे काय?
Q24) 
भारतीय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्लासीची लढाई व बक्सार ची लढाई या लढाया खालीलपैकी अनुक्रमे कोणत्या वर्षी झाल्या?
Q25) 
ऐहिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता.
Q26) 
राज्यसभेचा सभापती कोण असतो.
Q27) 
3766, 7663,6637,?
Q28) 
क्ष हा पूर्वेच्या दिशेने चालू लागला काही वेळाने तो उजवीकडे वळून चालू लागला नंतर तो डावीकडे वळला आणि पुन्हा उजवीकडे वळून चालू लागला तर तो शेवटी कोणत्या दिशेने चालला.
Q29) 
कागदी घोडे नाचविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ-
Q30) 
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?