पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 03-06-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय कोणत्या वर्षी सुरु झाले?
Q2) 
सन 1948 शेतकऱ्यांनी कोणाच्या पुढाकाराखाली किसान सभा या संघटनेची स्थापना केली?
Q3) 
कलकत्ता सुप्रीम कोर्ट ची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?
Q4) 
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q5) 
‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द खालील पर्यायातून ओळखा.
Q6) 
देशाच्या सर्व सीमांना जोडणाऱ्या रस्ते बांधणी प्रकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली. या प्रकल्पास……….. नाव देण्यात आले आहे.
Q7) 
‘फळे गोड निघाली’वाक्यातील विधेय पूरक ओळखा.
Q8) 
कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा.
Q9) 
‘बंची टॉप’ हा रोग विशेष: कोणत्या पिकांमध्ये आढळतो?
Q10) 
फुटबॉल इंडियन सुपर लीग 2025-26 उपविजेता संघ कोणता?
Q11) 
संतुचा वर्गामध्ये वरून सातवा नंबर आहे आणि खालून 26 वा नंबर आहे तर वर्गात एकूण मुले किती?
Q12) 
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Q13) 
भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त जंगल आहे ?
Q14) 
खालीलपैकी कोणास वैश्विक द्रावक म्हणून ओळखतात?
Q15) 
दिलेल्या संख्या श्रेणीतील एक संख्या चुकीची आहे ती शोधा.14,26,48,98,194,386
Q16) 
‘लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार ‘या पद्य पंक्तीतील अलंकार ओळखा.
Q17) 
मी वाचनालयात जातो आणि एका पुस्तकाचे पूर्ण वाचन करतो.या वाक्याचा प्रकार कोणता?
Q18) 
1/9 ची तीन पट करा.
Q19) 
संस्कृत मधून मराठी भाषेत जशेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
Q20) 
भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने जून 2015 मध्ये सुरू केलेल्या शहरी वनीकरण योजनेमध्ये भारतातील …….…शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे?
Q21) 
लवकर या शब्दाची जात ओळखा?
Q22) 
महाराष्ट्र एक्सप्रेस ही रेल्वेगाडी कोठून कोठे धावते?
Q23) 
परतणऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे पैकी कोठे आवर्तन निर्माण होते?
Q24) 
1200 से 15%?
Q25) 
सदाच्या फळ दुकानात एक ग्राहक आला. त्याने शंभर रुपयाची फळे खरेदी करून सदाला पाचशे रुपयाची नोट दिली. सदाने उरलेली रक्कम त्याला परत केली. तोच ग्राहक पुन्हा आला त्याने केळी खरेदी करून सदाला शंभर रुपयाची नोट दिली व वीस रुपये परत घेतले. जर सदाला मिळणारा नफा हा फळांच्या खरेदी इतकाच असेल तर आणि ग्राहकाने सदाला दिलेल्या नोटा जर बनावट असतील तर त्याला झालेले नुकसान तर दर्शवणारा पर्याय निवडा.
Q26) 
‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ही कोणाची शिकवण आहे?
Q27) 
पूर्णा नदीवर बांधण्यात आलेले दोन धरणे कोणती आहेत?
Q28) 
मोजकाच आहार घेणारा- या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.
Q29) 
‘नवनीत’ या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून शोधा.
Q30) 
60 रुपयांना 5 डझन केळी तर 3 डझन केळ्यांची किंमत किती?