पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 02-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
‘व्यर्थ’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q2) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
Q3) 
एका चौरसाचे क्षेत्रफळ 256 चौसेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती?
Q4) 
‘तुटीचा अर्थसंकल्प’ या संकल्पनेचा जनक …….आहे.
Q5) 
भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण?
Q6) 
23.28.38.53.73.98?
Q7) 
आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ 50 मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 50 मीटर गेला तेथून तो डावीकडे वळला आणि 25 मीटर चालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे?
Q8) 
‘पराभव करणे’ या अर्थाशी जुळणारा  वाक्यप्रचार कोणता?
Q9) 
खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.
Q10) 
अकोला जिल्ह्यातील सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
Q11) 
‘नागपुरी संत्री’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
Q12) 
1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती?
Q13) 
Central Vista project कशाशी संबंधित आहे?.
Q14) 
चासकमान प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q15) 
अ) दोन दिवसांपूर्वी पाऊस पडला.ब) परवा बुधवार आहे.वरील दोन्ही विधाने खरी मानली तर पुढीलपैकी कोणते विधान निश्चित बरोबर आहे.
Q16) 
महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
Q17) 
माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कोणते कलम सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच रद्दबादल ठरवले,
Q18) 
खालीलपैकी रणजीत देसाई लिखित कादंबरी कोणती?
Q19) 
‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे.’ या वाक्यातील उभयान्वयी अवयव कोणते?
Q20) 
महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग………
Q21) 
प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे?
Q22) 
ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे?
Q23) 
नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत?
Q24) 
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौरस सेंटीमीटर आहेत तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती होईल?
Q25) 
एक  संख्येचा ५०% त्याच संख्येचा 20% पेक्षा 300 ने अधिक आहे तर ती संख्या कोणती?
Q26) 
पोलीसाची कर्तव्य कोणते?
Q27) 
1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Q28) 
‘रामाने रावणाला मारले.’या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q29) 
गजाननची आई ही राजदीपची मामी लागते, तर राजदीपची आई ही गजाननच्या आईची कोण?
Q30) 
हौसाबाई सदूच्या सासुबाई आहेत तर सदूची मुलगी हौसाबाई च्या मुलाची कोण?