Q1)
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ?
Q2)
खालीलपैकी गटात न बसणारे शहर ओळखा.
Q3)
लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणास आहे?
Q4)
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q5)
जयकर समिती कोणत्या विषयाचे संबंधित आहे?
Q6)
…… हा रंग इंद्रधनुष्यात नाही.
Q7)
थर वाळवंट मधून कोणती नदी वाहते?
Q8)
कोणत्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये शतक नोंदवून सचिन तेंडुलकरने सुनील गावस्कर च्या 34 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली?
Q9)
न्यायमूर्ती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सर न्यायाधीश होते?
Q10)
पाण्यामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रावाटे हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड घेतला जातो त्यांना………. म्हणतात.
Q11)
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q12)
मी गावाला असल्यामुळे सबब उपस्थित राहू शकलो नाही?
Q13)
आठशे मीटर लांबीची आगगाडी ताशी 60 किमी वेगाने जाते तर तिला 200 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल?
Q14)
रविवार सोमवार आणि मंगळवारी सरासरी तापमान 35 अंश सेल्सिअस होते सोमवारी मंगळवारी आणि बुधवारी सरासरी तापमान 34 अंश सेल्सिअस होते बुधवारचे तापमान जर 37 अंश सेल्सिअस असेल तर रविवारचे तापमान किती असेल?
Q15)
सत्यमेव जयते ही घोषवाक्य सर्वप्रथम कोणी लोकप्रिय केले?
Q16)
वर्तुळाची त्रिजा दुप्पट वाढली तर क्षेत्रफळामध्ये किती पटीने वाढ होईल.
Q17)
खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?
Q18)
1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल?
Q19)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q20)
भारतात गहू पिकाची जनुकीय पिढी कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली आहे?
Q21)
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते?
Q22)
खालील प्रश्नांमधील विसंगत घटक ओळखा.
Q23)
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
Q24)
उद्देश वर्तमान काळाचे उदाहरण ओळखा.
Q25)
नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Q26)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q27)
रेखा,?, त्रिकोण, चौकोन पंचकोन
Q28)
कृष्णाजी केशव दामले या साहित्यकाचे टोपण नाव खालीलपैकी काय आहे?
Q29)
संमतीविना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाची शर्यत लावणे आणि वेग आजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे?
Q30)
खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?
Q31)
भारतामध्ये मोबाईल सेवा या दिवशी सुरू झाली?
Q32)
‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q33)
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q34)
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q35)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q36)
भारताचे दक्षिणेकडील टोक म्हणून ……ओळखले जाते,
Q37)
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q38)
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
Q39)
100 मीटर लांबीच्या कापडातून रोज दहा मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील?
Q40)
एक व्यक्ती नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात 8 किमी प्रति तास वेगाने पोहोचतो नदीतील पाण्याचा प्रवाह 2 किमी प्रति तास असून तो व्यक्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोच जातो आणि दुसऱ्या ठिकाणावरून पहिल्या ठिकाणी परत पोहोचतो तेव्हा त्याला 3 तास 12 मिनिटे लागतात तर त्या दोन ठिकाणी मधील अंतर किती.
Q41)
कृष्णा हिचा रंग कोणता ?
Q42)
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q43)
लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
Q44)
‘महाराष्ट्र माझे राज्य आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
Q45)
32,33,37,46,42,?
Q46)
एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा कोठून कोठे सुरू केली?
Q47)
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q48)
राष्ट्रसंत ही पदवी….. यांच्याशी संबंधित आहे.
Q49)
पहिल्या 50 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती?
Q50)
हरप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?
Q51)
1988 च्या रक्कमेवर 18% दराने 5 वर्षात किती सरळ व्याज मिळेल?
Q52)
एका शेतात काही गाई व काही गुराखी आहेत गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती आहेत?
Q53)
महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?
Q54)
पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
Q55)
ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी कोणावर असते?
Q56)
इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Q57)
13,17,19,23,29,?
Q58)
कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात.
Q59)
सेंटीग्रेड व फॅरेन हिट केलं तापमान कोणत्या तापमान साठी सारखेच असते?
Q60)
आरशाचा धुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात नाभीय अंतर हे वक्रता त्रिज्यच्या…………… असते.
Q61)
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q62)
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला सदर गीत कोणी लिहिले आहे?
Q63)
जगातील सर्वात जास्त वनक्षेत्र असणारा देश कोणता?
Q64)
गुरु अक्षराची…… मात्र असते,
Q65)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली?
Q66)
भंडारा जिल्ह्यातील आंबा गड डोंगर रांग कोणत्या पर्वताचा भाग आहे.
Q67)
……….या सणाने मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ होतो.
Q68)
मराठी वर्णमालेत एकूण किती स्वराधी आहेत?
Q69)
सामान्य नाम ओळखा,
Q70)
कोरोना व्हायरस हे वास्तविक……………कुळ आहे.
Q71)
रोहित शर्माची 11 डावांची सरासरी एक निश्चित संख्या आहे 12 व्या गावाला त्याने 120 रन्स काढून आपल्या सरासरी पाच ने वाढ केली तर त्याची नवीन सरासरी किती होईल?
Q72)
99999+999+99+9=?
Q73)
विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे………….
Q74)
जम्मू कश्मीर मधील ‘हेमिस नॅशनल पार्क ‘कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
Q75)
एका अष्टकोनाच्या शिरोबिंदूवर आठ जण केंद्रकाकडे तोंड करून बसले आहेत विजयाच्या समोर रमेश बसला आहे जो श्रुतीच्या उजव्या बाजूला नाही श्रुतीच्या समोर श्रेया आहे जी विजयाच्या उजव्या बाजूला बसली आहे विनय व अनिता यांच्यामध्ये दीपक आहे व अनिता अस्मिता च विरुद्ध बाजूस आहे उर्वरित एका जागेवर गीता आहे तर गीताच्या समोर कोण आहे ?
Q76)
1992 चा प्रजासत्ताक दिन सोमवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी होता?
Q77)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q78)
‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?
Q79)
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे?
Q80)
जर विमानाला जहाज म्हटले जहाजाला बैलगाडी म्हटले बैलगाडीला रिक्षा म्हटले व रिक्षाला मोटार म्हटले तर यातील पाण्यावर चालणारे वाहन कोणते?
Q81)
गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका…… यांनी लिहली,
Q82)
साडेआठ किलोग्रॅम खजुराच्या 250 ग्रॅम ची एक याप्रमाणे किती पिशव्या होतील?
Q83)
गौरी व अर्णव च आजची वय अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष आहेत आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्ष होईल?
Q84)
एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?
Q85)
‘पाऊस’या शब्दाचे सामान्य रूप कोणते?
Q86)
पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली?
Q87)
महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?
Q88)
3,8,18,23,33,….48
Q89)
वाक्याचे….. विभाग पडतात.
Q90)
शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे?
Q91)
‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे?
Q92)
सुरज त्याच्या बहिणी पेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झालेला आहे तर सुरज चा जन्म कोणत्या वारी झालेला असेल?
Q93)
खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद नाही?
Q94)
ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??
Q95)
स्तुती चा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q96)
एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्ष आहे त्यात शिक्षकाचे वय मिळविल्यानंतर सरासरी 11 होते तर शिक्षकाचे वय किती असेल?
Q97)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q98)
हे मॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे?
Q99)
शिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.
Q100)
लेन कटिंग केल्यास मोटार वाहन कायदा कलम…………… प्रमाणे गुन्हा होतो.