Q1)
‘कणिक तिंबने’ या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा.
Q2)
खालील पैकी पूर्ण भूतकाळाचे वाक्य ओळखा.
Q3)
खालील पैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये क्रोमाईट धातु प्रामुख्यानं आढळून येतो?
Q4)
पानिपत ही कादंबरी कोणी लिहिली?
Q5)
8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q6)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.लढण्याची इच्छा असणारा …..
Q7)
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.ज्याला खूप माहिती आहे असा……
Q8)
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या?
Q9)
संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिल वाटाणे भरून गेले या वाक्याचा प्रकार ओळखा?
Q10)
एका संख्येची 33 टक्के किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?
Q11)
महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q12)
आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा,
Q13)
12 दिवसात 10 मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम 8 मजूर किती दिवसात करतील?
Q14)
बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 च्या…… सूचीमध्ये समाविष्ट नाहीत.
Q15)
शेळीच्या दुधापासून बनवलेल्या दह्या सारख्या पदार्थांना काय म्हणतात?
Q16)
शूर शिपाई होता या वाक्यातील शूर काय आहे?
Q17)
‘भारत हरता हरता जिंकला.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q18)
जगाचा मानव विकास निर्देशांक व मानव विकास अहवाल जाहीर करणारी संस्था कोणती?
Q19)
राष्ट्रपिता कोणाला म्हणतात?
Q20)
गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q21)
एक ते शंभर या अंकात दरम्यान 9 अंक किती वेळा येतो?
Q22)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा.फारकत होणे.
Q23)
अरी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q24)
खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे?
Q25)
लेपचा आणि भुतिया ही भाषा प्रामुख्याने कुठे बोलली जाते?
Q26)
काव्याचे गुण किती प्रकारचे आहेत?
Q27)
आमच्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे……. महोत्सव साजरा करण्यात आला,
Q28)
एक ते शंभर पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत?
Q29)
प्रसिद्ध कैलास मंदिर ………..यांनी बांधला.
Q30)
एका शिक्षकाने 10,15 किंवा 18 विद्यार्थ्यांच्या रांगांची मांडणी एका भरीव चौरसाकृती प्रमाणे केली तर त्या शिक्षकांसोबत कमीत कमी किती विद्यार्थी होते?