Q1)
जर निळ्याला हिरवा म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता?
Q2)
भैरूच्या घरी कोंबडी आणि गाई आहेत. त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या 48 आणि एकूण पायांची संख्या 140 आहे ,जर यात आणखी 10 कोंबड्या आणल्यास भैरूच्या घरी एकूण किती कोंबड्या होतील?
Q3)
पुढीलपैकी कालवाचक क्रिया विशेषण याचा प्रकार ओळखा?
Q4)
दोन क्रमवार संख्यांचा लसावी 210 आहे. तर त्या संख्या कोणत्या?
Q5)
4 ने पूर्ण भाग जाणाऱ्या तीन अंकी संख्या किती आहेत?
Q6)
covid-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे?
Q7)
सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील भागास……… म्हणतात.
Q8)
खालील पैकी कोणती म्हण नाही ते ओळखा.
Q9)
सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?
Q10)
राष्ट्रपतीपदाची निवडणूक कोण घेते?
Q11)
18×14-16×04=?
Q12)
नवनीत या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायात शोधा?
Q13)
पहिल्या पंचवार्षिक योजनेत खालीलपैकी कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आला ?
Q14)
चित्तोड चा किल्ला कोणी बांधल आहे?
Q15)
महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
Q16)
12:18 चे लघुरूप=….,
Q17)
राजपुत्र=राजाचा पुत्र हा कोणता समास आहे?
Q18)
खालीलपैकी विशेष नाम ओळखा?
Q19)
खरोसा ही प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q20)
8 सप्टेंबरला बुधवार आहे तर. या महिन्यात 5 वेळा येणारे वार कोणते?
Q21)
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Q22)
अभिनव भारत संघटनेची संस्थापक कोण?
Q23)
‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q24)
एके वर्षी महाराष्ट्र दिनी बुधवारी आला तर त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल?
Q25)
अकबराने आग्र्याजवळ होईल कोणते शहर नवीन वसविले ?
Q26)
चित+आनंद या विग्रहापासून बनलेला योग्य सामासिक शब्द कोणता?
Q27)
देशातील लोकांचे राहणीमान………… वरून ठरते.
Q28)
विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Q29)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल?13,(26)52,45,(90),180,(1) ?64
Q30)
5, 25, 125, ?