पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 13-09-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच कोणत्या देशांमध्ये अनावरण करण्यात आले?
Q2) 
मेळघाट व्याघ्र प्रकल्प……. जिल्ह्यात वसलेला आहे.
Q3) 
2020 चा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला?
Q4) 
…………… हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Q5) 
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे व तिसरीच्या तिप्पट आहे त्यांनी संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा?
Q6) 
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.6,9,18,45,……,
Q7) 
मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?
Q8) 
खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतील आहे?
Q9) 
अबब! हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे?
Q10) 
स्त्रीभ्रूण हत्ये विरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण?
Q11) 
वडीलाचे वय मुलाच्या दुपटीपेक्षा तीन वर्षांनी जास्त आहे दोघांच्या वयाची बेरीज 63 असल्यास मुलाचे वय किती?
Q12) 
खालीलपैकी विसंगत अर्थ करणारा पर्याय निवडा?
Q13) 
भारतीय प्रमाण वेळ ग्रीनविच वेळेच्या………….. आहे.
Q14) 
0,4,18,?,100,180,294प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल?
Q15) 
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
Q16) 
एका रक्कमेचे दोन वर्षात 18 टक्क्याने चक्रवाढ व्याज व सरळवज मधील फरक 162 रुपये आहे तर ती रक्कम किती?
Q17) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q18) 
किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा……?
Q19) 
G जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q20) 
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q21) 
रामूने 10 क्विंटल सोयाबीन 3850 रुपये प्रतिक्विंटल दराने विकली व्यापाराने शेकडा 23 दराने लढत आकारली तर रामूला सोयाबीनचे किती रुपये मिळतील?
Q22) 
नारळाच्या झाडाला काय म्हणतात?
Q23) 
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा.
Q24) 
क्लच प्लेट अर्धवट दाबून वाहन चालविणे याला काय म्हणतात?
Q25) 
पहिले अंतराळवीर यांचे नाव काय?
Q26) 
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q27) 
खालीलपैकी कोणता मराठी महिना आहे?
Q28) 
‘पोलिसांनी आरोपी शोधून काढले.’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q29) 
सव्वा बारा आणि सव्वा सहा वाजता घड्याळाचा काटा मिनिट काटा व तास काटा यामध्ये होणाऱ्या कोनातील फरक किती?
Q30) 
‘साऱ्यांनी मनसोक्सात हसावे.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.