Q1)
मोटार वाहन कायद्याचे कोणत्या कलमान्वये हेल्मेट परिधान केले पाहिजे?
Q2)
2 अंकी संख्यांचा मसावी 24 असून लसावी हा मसावीच्या सहा पट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Q3)
पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.
Q4)
जर 4209…6 या संख्येला 7 ने निशेष भाग जात असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q5)
दोन संख्यांच्या सरासरी 5आहे. त्यांचा भूमितीमध्य 4 आहे तर. त्यातील मोठी संख्या कोणती?
Q6)
प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टूल पडतात तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?
Q7)
जर दोन दिवसांपूर्वी रविवार होता तर गुरुवार कधी येणार?
Q8)
काँग्रेस पक्षाचे 1942 च्या…. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो चा ठराव मांडला,
Q9)
जागतिक पर्यावरण दिवस….. या दिवशी साजरा केला,
Q10)
‘देह’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप काय?
Q11)
ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो?
Q12)
लवकर या शब्दाची जात ओळखा?
Q13)
लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे?
Q14)
सर्वात मोठा समुद्र कोणता?
Q15)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q16)
300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किमी वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळात ओलांडेल.
Q17)
भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कुठे उभारला जात आहे?
Q18)
कोरोना व्हायरस हे महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते?
Q19)
सोडियम आणि क्लोरीन हे आवर्तसारणीच्या कोणत्या आवर्तनात येतत?
Q20)
द्विराष्ट्र सिद्धांत कोणी मांडला?
Q21)
गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले.
Q22)
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q23)
धनविधेयक हे नेहमी फक्त……. मध्ये मडता येते.
Q24)
नौबत म्हणजे काय?
Q25)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q26)
जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे या वाक्यातील सर्वनाम ओळखा,
Q27)
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q28)
खालील बाबी क्रमाने लावल्यास मधोमध काय येईल?वड तुळस, पर्हाटी, पेरू, डाळिंब
Q29)
किती लोकसंख्या मागे जिल्हा परिषदेचा एक सदस्य असतो?
Q30)
….. हा दिवस उत्तर गोलार्धामधील सर्वात मोठा दिवस आहे?