पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 31-07-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला?
Q2) 
महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती?
Q3) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q4) 
12 सेकंदात 1 लाडू तयार होतो तर अर्ध्या तासात किती लाडू तयार होतील?
Q5) 
……….. हा दिवस उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे?
Q6) 
आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Q7) 
तगाई –
Q8) 
राज्य वन्यजीव कृती आराखडा तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
Q9) 
चार अंक असलेली सर्वात लहान संख्या कोणती?
Q10) 
:आजी रामायण वाचत होती.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Q11) 
वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे?
Q12) 
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत?
Q13) 
2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला तर 2013 ला 23 मार्च ला कोणता वार असेल?
Q14) 
10% मलईचे 120 लिटर दूध व 8% मलाई चे 200 लिटर दूध एकत्र मिसळल्यास मिश्रणातील दुधात मलईचे शेकडा प्रमाण किती?
Q15) 
एका संख्येचे 25% म्हणजे 75 तर ती संख्या शोधा?
Q16) 
दुसरे मराठा इंग्रजी युद्ध कोणत्या ठिकाणी झाले आहे?
Q17) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q18) 
संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?
Q19) 
‘डोंगर माथ्यामागे सोनेरी किरण पसरली आहे.’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?
Q20) 
संगमची बहिण श्यामल त्याच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे, आणि त्याची आई शामलच्या वयाच्या तिप्पट वयाची आहे. आईचे वय 42 वर्षे असल्यास संगमचे आजचे वय किती?
Q21) 
‘कृतज्ञ’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
Q22) 
18 बिस्किटांचा एक पुडा याप्रमाणे 3636 बिस्किटांचे किती पुढे तयार होतील?
Q23) 
256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?
Q24) 
…… राज्यातील मुजफ्फर पूर  इथून सारखेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होते,
Q25) 
चंदिगड मधील ‘रॉक गार्डन’ चे संस्थापक कोण आहेत?
Q26) 
भारतातील सर्वात मोठा नाविक तळ कोठे उभारला जात आहे?
Q27) 
खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q28) 
खालीलपैकी 13 ने  निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q29) 
विद्वान या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.
Q30) 
दर साल दर शेकडा 1500 रू ची तीन वर्षांत 1860 रुपये रास होतील?