पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 09-06-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
अंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
Q2) 
अजय त्याच्या घरातून दक्षिणेकडे 23 मीटर जातो. तेथून पूर्वेकडे वळून 12 मीटर चालतो पुढे पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो. तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल?
Q3) 
…….. या किरणांची भेदक शक्ती सर्वात जास्त असते?
Q4) 
साने गुरुजी यांची एक कादंबरी…….
Q5) 
नुकतेच निधन झालेले खासदार श्री राजीव सातव हे या लोकसभा मतदारसंघातून निवडून येत असत?
Q6) 
सौरभ भट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात?
Q7) 
भारताचा मध्यबिंदू झिरो माईल कोठे आहे?
Q8) 
‘त्याला’ हे काय आहे?
Q9) 
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वित्तमंत्री कोण?
Q10) 
तो चित्र काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे?
Q11) 
दर मीटरला 22.65 रुपये या भावाने पाच मीटर कापड घेतले तर 150 रुपये असल्यास किती रुपये उरतील?
Q12) 
पहिल्या दोन अक्षर समूहांमध्ये जो संबंध आहे तोच नंतरच्या दोन अक्षर समूहांमध्ये आहे, तर प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद शोधा?TEACHER : SDIBBDU : : DOCTOR : ?
Q13) 
एकत्र कोणातील कोणाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोणाचे माप किती?
Q14) 
‘तुटीचा अर्थसंकल्प’ या संकल्पनेचा जनक …….आहे.
Q15) 
एका महिन्याची उंची 60 मीटर असून त्याची सावली 25 मीटर लांब पडते तर मनोऱ्याचे वरचे टोक सावलीचे टोक यातील अंतर किती असेल?
Q16) 
द्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले?
Q17) 
1996 ची सुरुवात सोमवारी झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल?
Q18) 
खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?
Q19) 
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 130 आहे. तर त्यातील सर्वात लहान संख्या कोणती?
Q20) 
मोहम्मद गजनी यांनी भारतावर एकूण किती स्वार्‍या केल्या?
Q21) 
वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंत पेक्षा लहान आहे. तर सर्वात लहान कोण?
Q22) 
इंडिया फॉर द इंडियन्स ही घोषणा कोणी दिली आहे?
Q23) 
दहा टक्के नफा घेऊन एक पुस्तक 27.5 पन्नास रुपयाला विकले, जर ते पुस्तक 25.5 75 रुपयाला विकली तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असत?
Q24) 
खालीलपैकी कशावर युनिसेफचे मुख्य लक्ष केंद्रित आहे,
Q25) 
उंदीर या शब्दाचे अनेक वचन लिहा.
Q26) 
जेव्हा तुम्ही शांतता क्षेत्रातून वाहन चालवीत असाल तेव्हा तुम्ही काय कराल खालीलपैकी निवडा?
Q27) 
काव्य फुले हा ग्रंथ कोणी लिहिला?
Q28) 
सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणता
Q29) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालीलपैकी कोण होते?
Q30) 
….. हे भारताचे पंचविसावे राज्य केले गेले,