Q1)
जसा हरणांचा कळप तसा उंटांचा……
Q2)
मानवी कवटी किती हाडांची बनलेली असते?
Q3)
फेसबुकचे संस्थापक कोण आहेत?
Q4)
विसंगत शब्द ओळखा.गुरु, चंद्र ,मंगळ ,बुध
Q5)
खालीलपैकी कोणते मिश्रण नाही?
Q6)
खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही?
Q7)
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q8)
1.75 हेक्टोमीटर 225 मीटरशी असलेले गुणोत्तर किती?
Q9)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q10)
एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?
Q11)
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q12)
30+ X:23+X=5:4 तर X ची किंमत काढा?
Q13)
मानवी डोळ्याची सुस्पष्टदृष्टीने लघुत्तम अंतर………… सेमी असते.
Q14)
पाच क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती?
Q15)
‘लगीनघाई’ या शब्द समूहास योग्य शब्द निवडा.
Q16)
अंबाजोगाई तालुक्यात आद्य कवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणत्या संतांची समाधी आहे?
Q17)
शासकीय कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यासाठी शब्द वापरतात त्यास काय म्हणतात?
Q18)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q19)
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,9,……,25
Q20)
खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही?
Q21)
‘जोसेफ मॅझिनी’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
Q22)
खालीलपैकी 6 ने नि:शेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q23)
रिकाम्या जागी योग्य संख्या संख्या पूर्ण करा:15,9,540,3240,……..?
Q24)
2497 या संकेत कोणती लघुत्तम संख्या मिळवल्यास येणाऱ्या बेरजेला 5,6,4 व 3 ने पूर्ण भाग जाईल?
Q25)
भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य…………या कलमांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
Q26)
सदूची 5 विषयातील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयातील गुणांची सरासरी किती?
Q27)
खालील पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा.
Q28)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?
Q29)
माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q30)
देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रात…. येथे आहे.