Q1)
‘राजा पळून जाईल किंवा तो शरण येईल.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q2)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q3)
बीड जिल्ह्याचे सध्याचे खासदार कोण?
Q4)
भारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते?
Q5)
पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?
Q6)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 2464 चौसेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती?
Q7)
खालील शब्दांमधून विभक्ती तत्पुरुष समास ओळखा,
Q8)
परभणी जिल्ह्याला कोणती सीमा लागत नाही ,?
Q9)
रोजगार हमी योजनेचे जनक?
Q10)
एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?
Q11)
खालीलपैकी कोणता अनेकवचनी शब्द असू शकेल?
Q12)
2,4,6,8 ,?
Q13)
खालील म्हणीशी समानार्थी असलेली म्हण शोधा.नाचता येईना अंगण वाकडे:-
Q14)
भीमाशंकर अरण्य कोणत्या जिल्ह्यात आहे,
Q15)
5×9=54,7×4=82 तर9×8=……?
Q16)
‘सव्यापसव्यय करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
Q17)
जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
Q18)
तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो?
Q19)
भारत-बांगलादेश भू सीमा निश्चित संबंधातील विधेयक…. वि घटना दुरुस्ती म्हणून ओळखली जाते,
Q20)
एका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकांची व लंबदुभाजकांची संख्या अनुक्रमे किती असेल?
Q21)
13:196::16:? प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ती ओळखा?
Q22)
खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजन कोणती?
Q23)
‘दुधात साखर पडणे’ या म्हणी साठी कोणता अर्थ योग्य आहे.
Q24)
दहावीच्या वर्गात160 मुलांपैकी40% मुले पास झाली तर नापास झालेले ची संख्या किती?
Q25)
पती-पत्नी व 5 वर्षाच्या मुलाच्या वयाची सरासरी 120 वर्षे आहे. जर 5 वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय 2 वर्षे आहे. तर सद्यस्थितीत या परिवाराच्या वयाची सरासरी किती?
Q26)
सध्याचे २०२५ महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत?
Q27)
खालीलपैकी कोणती संख्या सर्वात लहान आहे?
Q28)
एका ग्रंथालयातील 72 टक्के विद्यार्थी इंग्रजी वर्तमानपत्र वाचतात 50 टक्के विद्यार्थी हे मराठी वर्तमानपत्र वाचतात व 25% विद्यार्थी हे दोन्ही भाषेतील वर्तमानपत्र वाचतात तर किती टक्के विद्यार्थी हे इंग्रजी व मराठी पत्र वाचत नाहीत?
Q29)
तुकाराम महाराजांचा जन्म…..साली झाला,
Q30)
महालेखापाल हे आपला राजीनामा कोणाकडे देतात?