पोलीस भरती (शिपाई) फ्री टेस्ट सिरीज क्रमांक -81

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
महाराष्ट्रातील वर्तमानपत्राची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली?
Q2) 
मानवी हक्क संरक्षण अधिनियम भारतात कोणत्या वर्षी संमत केला गेला?
Q3) 
खालीलपैकी सकर्मक क्रियापद या वाक्यात आहे ते वाक्य ओळखा?
Q4) 
खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा .सविनय:-
Q5) 
डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांचे दंशामळे होतो?
Q6) 
0,6,24,60,120,210…….?…….
Q7) 
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q8) 
ताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मीटर लांबीची आगगाडी 900 मीटर लांबीच्या बोगद्यात किती कालावधीत ओलांडेल?
Q9) 
जिंकू किंवा मरू भारताच्या शत्रूला उध्वस्त करू या वाक्यातील रस ओळखा?
Q10) 
इ.स. 1974 साली भारत आणि कोणत्या ठिकाणी अणुचाचणी केली?
Q11) 
रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
Q12) 
पुढीलपैकी कोणते विशेषण विकारी नाही?
Q13) 
शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Q14) 
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो?
Q15) 
एक घड्याळ रोज 10 मिनिटे पुढे जाते व दुसरे घड्याळ रोज  5 मिनिटे पुढे जाते दोन्ही घड्याळे सोमवारी सकाळी8 वाजता बरोबर लावली तर शुक्रवारी सकाळी8 वाजता दोन्ही घड्याळात काय फरक पडेल?
Q16) 
एक गाडी पंधरा मिनिटात 5.5 कीमी जाते,तर तिचा ताशी वेग किती?
Q17) 
रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Q18) 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q19) 
खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे?
Q20) 
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळा इतके आहे जर त्या वर्तुळाचा व्यास आणि आयताची लांबी 140 मीटर असल्यास त्या आयताची रुंदी किती असेल?
Q21) 
नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण?
Q22) 
को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे.
Q23) 
24 फुट व्यास असलेली विहीर 70 फट खोल खणल्यास त्यातून किती घनफूट माती बाहेर काढावी लागेल?
Q24) 
काल रविवार होता तर उद्या नंतर कोणता वार असेल?
Q25) 
खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Q26) 
जर 1 जानेवारी 2019 या दिवशी मंगळवार असेल तर त्याच वर्षी 31 डिसेंबर रोजी कोणता वार असेल?
Q27) 
महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले डाळिंबाची जात कोणती?
Q28) 
11×2=26 ,28×7=70 , आणि 24×6=60,तर 14×2=….,
Q29) 
‘बोका’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा.
Q30) 
एका गावाची लोकसंख्या 27783 आहे ती दर 5 वर्षांनी5% वाढते तर 15 वर्षांपूर्वी त्या गावाची लोकसंख्या किती होती?