Q1)
रांगेतील लहुचा दोन्ही बाजूकडून 17 वा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q2)
18 पेनांची किंमत 270 रुपये आहे तर 15 पेनांची किंमत किती?
Q3)
खालीलपैकी तेलंगणा राज्याची राजधानी कोणती?
Q4)
खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Q5)
दक्षिणेची गंगा म्हणून………ही नदी ओळखले जाते,
Q6)
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?
Q7)
पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.ऐश्वर्य :-
Q8)
‘पुण्याहून पुस्तके मागवली आहेत.’ या वाक्यातील विभक्ती ओळखा.
Q9)
पुढीलपैकी विसंगत संख्या शोधा.
Q10)
पुढीलपैकी कोणती संख्या 110 ते 120 च्यादरम्यान असणारी मूळ संख्या आहे?
Q11)
1934 च्या कायद्यान्वये रिझर्व बँक ऑफ इंडिया ला…… कार्य करण्याचे हक्क प्रदान केले आहेत ?
Q12)
खालीलपैकी अभ्यस्त शब्द ओळखा.
Q13)
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q14)
बैलगाडीचा कान कोण काढतो?
Q15)
‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे?
Q16)
20 कलमी कार्यक्रमाची घोषणा इंद्रागांधी कोणत्या वर्षी केली?
Q17)
आसपास हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
Q18)
सूर्य क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण?
Q19)
‘लुच्चेगिरी’ या शब्दाचे लिंग ओळखा.
Q20)
भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले ?
Q21)
महाराष्ट्रातील …….हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
Q22)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q23)
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q24)
पहिल्या 10 मूळ संख्यांची सरासरी किती?
Q25)
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q26)
विशेष नामाचा प्रकार ओळखा.रंगणारे मुल
Q27)
पुणे जिल्ह्यातून भरून रायगड जिल्ह्यातील महाडला जाताना……. घाट पार करावा लागतो,
Q28)
भारतीय राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींना असलेल्या दयेचा अधिकार….. या कलमानुसार आहे,
Q29)
खालीलपैकी सयास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q30)
एका संख्येमधून 16 वजा केले असता येणारी संख्या त्या संख्येच्या एक तृतीयांश एवढी असते तर ती संख्या काढा?