पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 07-11-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
Q2) 
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q3) 
‘तोंड वाजवणे’ म्हणजे काय?
Q4) 
34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा? सोबत.34:12 :: 59: ?
Q5) 
एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी?
Q6) 
सोयाबीन हे पीक मुख्यता महाराष्ट्रात कुठल्या ठिकाणी किंवा क्षेत्रात सगळ्यात जास्त प्रमाणात आढळते?
Q7) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q8) 
आई मुलाला हसवते…… क्रियापद आहे.
Q9) 
भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो ?
Q10) 
दुसरे मराठा इंग्रजीत कोणत्या ठिकाणी झाले होते?
Q11) 
प्रदीप लल रंगाचा सिग्नल (illuminated red signal) कोणती माहिती देतो ?
Q12) 
36 किमी प्रति तास म्हणजे किती मीटर सेकंद?
Q13) 
संत ज्ञानेश्वर उद्यान कोठे आहे?
Q14) 
आरद्र पानझडी वनात मुख्यत:कोणती वनस्पती आढळते?
Q15) 
हाय ॲल्टीट्यूड रिसर्च लायब्ररी कोठे आहे?
Q16) 
‘सामाजिक न्याय दिन’महाराष्ट्रामध्ये कोणत्या सारणार्थ साजरा केला जातो ?
Q17) 
‘भारत आमचा देश आहे.’ वाक्याचा प्रकार ओळखा.
Q18) 
खालीलपैकी कोणता अनेकवचनी शब्द असू शकेल?
Q19) 
‘विदुषी’ या शब्दाची पुल्लिंगी रूप ओळखा.
Q20) 
दोन विषयाच्या एका परीक्षेत 30 टक्के विद्यार्थी गणितात नापास झाले व 20 टक्के विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाल्यास दोन्ही विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले?
Q21) 
101 वी दुरुस्ती ही खालील पैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
Q22) 
रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q23) 
खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा?
Q24) 
27×12+21÷7-327=?
Q25) 
वि स खांडेकर यांना कोणत्या कादंबरीसाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
Q26) 
खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा.
Q27) 
भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
Q28) 
‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?
Q29) 
मनोज ‘ अ’या ठिकाणाहून निघून उत्तर दिशेने वीस मीटर चालत जातो. त्यानंतर त्यांच्या डावीकडे वळून दहा मीटर चालतो. त्यानंतर दक्षिण दिशेला 35 मीटर चालतो आणि त्याच्या डावीकडे वळून 15 मीटर चालल्यावर पुन्हा उत्तर दिशेने 15 मीटर चालत असल्यास तो ‘अ’या ठिकाणापासून कोणत्या दिशेने आणि किती अंतरावर आहे ?
Q30) 
कांदे बटाटे यांना कुंभ फुटू नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात?