Q1)
वायस या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
Q2)
काल रविवार होता तर उद्या नंतर कोणता वार असेल?
Q3)
सेंटीग्रेड व फॅरेन हिट केलं तापमान कोणत्या तापमान साठी सारखेच असते?
Q4)
वाहनाच्या स्पीडोमीटर मधील RPN चा फुल फॉर्म काय आहे?
Q5)
नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
Q6)
पाचवा विज्ञान चित्रपट महोत्सव कोठे पार पडला?
Q7)
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q8)
धुळे जिल्ह्यात कारागृह…….. हे बंदिवान नव्हते,
Q9)
भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?
Q10)
भारतातील पहिला साखर कारखाना महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला होता?
Q11)
कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो?
Q12)
योग्य पर्याय निवडून पुढील मालिका पूर्ण करा.20,80,180,? ,500,720.
Q13)
1 वाजून 30 मिनिटा घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q14)
नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले आहे?
Q15)
वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप लिहा?
Q16)
23,28,38,53,73,98?
Q17)
एक रेडीओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोता होतो तर रेडिओचे मूळ किंमत किती असेल?
Q18)
2 तास 10 मिनिटे 25 सेकंद =?
Q19)
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q20)
“मनात मांडे खाणे”या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?
Q21)
दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला……………. अवयव म्हणतात.
Q22)
सुरेश हा ब्रिजचा सासरा आहे, महेश आज सुरेशच्या मुलीचा भाऊ आहे, तर ब्रिजच्या पत्नीचे व महेशचे नाते कोणते असेल ?
Q23)
राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
Q24)
‘चांदणी’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
Q25)
सोमवार: गुरुवार:: जानेवारी:?
Q26)
राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे?
Q27)
‘तो दररोज शाळेत जातो.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q28)
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।पक्षी ही सुरवसे आळविती।।सदरची पंगती खालील संतांची आहे.
Q29)
नगरपरिषदेची गणपुर्ती ती संख्या किती आहे?
Q30)
महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?