पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 22-02-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?
Q2) 
पंचवटी या शब्दाचा समास कोणता.
Q3) 
छत्तीसगड या राज्याची राजधानी कोणती?
Q4) 
एका कोणाचे माप काटकोनाच्या मापापेक्षा दहा अंशाने जास्त आहे तर तो कोणत्या प्रकारचा कोण होईल?
Q5) 
द्विगुणित आनंद यातील द्विगुणीत हा शब्द………….. संख्या विशेषण आहे.
Q6) 
पुस्तक हा शब्द मराठी व्याकरणात कोणत्या लिंग प्रकारात येतो?
Q7) 
7777+777+77+7=..?
Q8) 
एका संख्येचा 60% व 40% मधील फरक 100 आहे तर ती संख्या कोणती?
Q9) 
आपल्या देशात…….. या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अमलात आली.
Q10) 
एक नेमबाजीचा स्पर्धेत प्रत्येक अचूक नियमासाठी 5 गुण मिळतात व नियम चुकल्यास मिळालेल्या पैकी एक गुण कमी होतो एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत?
Q11) 
रमेश सुरेश पेक्षा मोठा आहे विजय अविनाश पेक्षा मोठा आहे पण सुरेश पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण आहे.
Q12) 
डोळ्यात अंजन घालणे म्हणजे.
Q13) 
कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता?
Q14) 
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q15) 
एल निनो हे पॅसिफिक महासागरातील एका उष्ण सागर प्रवाहाचे नाव आहे एल निनो या स्पॅनिश शब्दाचा मराठीत अर्थ काय?
Q16) 
1 ते 10 मधील सर्व संख्यांनी भाग जाणारी लघुत्तम संख्या कोणती?
Q17) 
अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5,2.8,3.2,4.6,2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Q18) 
तुजशी या शब्दाची विभक्ती ओळखा.
Q19) 
“येणार असेल तर येईल बापडा!” अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Q20) 
ग्रामीण समाजातील परंपरागत बलुतेदारी पद्धतीची वैशिष्ट्ये म्हणून खालीलपैकी कोणत्या विधानांचा उल्लेख करता येईल?
Q21) 
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q22) 
हिरवे हिरवे गार गालिचे या ओळीतील विशेषणाचा प्रकार कोणता?
Q23) 
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Q24) 
संग्राम विजय अपेक्षा आठ दिवसांनी मोठी आहे. सोनाली जय अपेक्षा पाच दिवसांनी लहान आहे. जर नाताळणी सोनाली चा वाढदिवस येतो, तर संग्रामची जन्मतारीख कोणती ?
Q25) 
99999+999+99+9=?
Q26) 
‘मोजक्या शब्दांत सांगितलेले तत्व’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द निवडा.
Q27) 
हरित लवक कशाशी संबंधित आहे?
Q28) 
सागर प्राण तळमळला.ही कादंबरी कोणी लिहिली आहे?
Q29) 
मुलांच्या रांगेत निखिलचा क्रमांक उजवीकडून 8वा व डावीकडून 12वा आहे त्या रांगेत निशांत मधोमध बसल्यास त्याचा दोन्हीकडून क्रमांक किती?
Q30) 
शुद्ध शब्द ओळखा.
Q31) 
डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आहे.
Q32) 
रामचरितमानस या अवध भाषेतील साहित्यांची निर्मिती कोणी केली?
Q33) 
…………….. या डासामार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो.
Q34) 
लोअर पैनगंगा या आंतरजातीय धरण प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र सोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे?
Q35) 
जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात?
Q36) 
समुद्रातील…… या प्राण्यापासून मोती मिळतात.
Q37) 
गीताई ही भगवद्गीतेवरील समश्लोकी टीका…… यांनी लिहली,
Q38) 
एका संस्थेत मुला मुलींचे प्रमाण 5:8 असे आहे जर मुलींची संख्या एकूण 160 आहे तर संस्थेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती?
Q39) 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती आहे?
Q40) 
अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या तिप्पटीपेक्षा 800 रुपयांनी जास्त आहे विजय जवळचे 300 रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या सातपट होते तर विजय जवळची मूळ रक्कम किती होती?
Q41) 
एका अवशक्ती म्हणजे किती वॅट?
Q42) 
अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या तिप्पटीपेक्षा 800 रुपयांनी जास्त आहे विजय जवळचे 300 रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रक्कमेच्या सातपट होते तर विजय जवळची मूळ रक्कम किती होती?
Q43) 
राजनला एकच बहीण आहे राजनच्या भाचीच्या मामीची आई ती राजनची कोण?
Q44) 
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q45) 
99999+999+99+9=?
Q46) 
654897 या संख्येतील नऊची स्थानिक किंमत किती?
Q47) 
खालील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.विदूषकाने मुलांना हसविले.
Q48) 
खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झाला नाही?
Q49) 
पनामा कालवा हा ‌…… महासागरांना जोडतो.
Q50) 
महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य संख्या किती आहे?
Q51) 
कॅरम च्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने प्रत्येकाशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण 105 सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडूंनी भाग घेतला?
Q52) 
21,19,16,12,……………
Q53) 
पूर्वभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय!
Q54) 
त्याला थंडी वाजते उद्देश ओळखा,
Q55) 
तो मुलगा खेळत आहे यामध्ये कोणता काळ आहे?
Q56) 
पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे?
Q57) 
भारताचे धवल क्रांतीचे जनक कोणास म्हणतात?
Q58) 
9800 रुपये चौघांमध्ये 2,3,4,5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती?
Q59) 
पुल्लिंगी शब्द ओळखा.
Q60) 
40 मुलींच्या एका रांगेत जर कोमल तिच्या डावीकडे चौथ्या स्थानावर गेली तर तिचा क्रमांक डावीकडून रांगेत धावा होतो. असे असल्यास स्वातीचा उजवीकडून क्रमांक काय असेल जर स्वाती कोमलच्या मूळ स्थानापासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी असेल ?
Q61) 
विजेच्या दिव्यात….. या धातूची तार असते.
Q62) 
मोटार वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे मोठा वाहन कायदा कलम.
Q63) 
खालीलपैकी कोणत्या देशात उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखले जाते?
Q64) 
प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?
Q65) 
ऑपरेशन ब्लू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे??
Q66) 
कमवा व शिका संकल्पनेचे जनक कोण?
Q67) 
पंचकोनाच्या सर्व अंतर्गत कोणाची बेरीज………. असते.
Q68) 
9000 सेकंद म्हणजे किती तास?
Q69) 
भाऊ बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष आहे?
Q70) 
11,24,39,56,….
Q71) 
एका गाडी 54 किमी प्रति तास प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Q72) 
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ……… येथे आहे,
Q73) 
‘साल्हेर’किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Q74) 
एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत व त्यांची सरासरी उंची 105 सेमी आहे 120 सेमी सरासरी उंची असलेल्या आणखी 10 विद्यार्थ्यांनी त्या वर्गात प्रवेश घेतला आता वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची काय असेल?
Q75) 
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q76) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q77) 
पुढीलपैकी कोणती गायीची जात नाही?
Q78) 
मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Q79) 
7777+777+77+7=..?
Q80) 
शेतातील बेकारी म्हणजेच……. बेकारी होय.
Q81) 
एका पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होती दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?
Q82) 
वाक्याचे…. विभाग पडतात,
Q83) 
खालीलपैकी ऊर्जेचा प्रकार नसलेली भौतिक राशी कोणती.
Q84) 
पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील वाक्यात शब्दयोगी अव्यय आले आहे?
Q85) 
खालीलपैकी कोणती मोबाईल फोन ऑपरेटिंग सिस्टीम नाही?
Q86) 
जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल. तीन मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q87) 
जगात सोन्याचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते?
Q88) 
संख्या श्रेणीतील पुढील संख्या ओळखा.13,26,28,312,1560,?
Q89) 
‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q90) 
पुढील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. मौल्यवान
Q91) 
अर्धामुरधा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे?
Q92) 
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q93) 
ईबोला वायरस प्रामुख्याने कुठल्या देशात आढळला आहे?
Q94) 
तितीक्षा या शब्दासाठी योग्य शब्द समूह कोणता?
Q95) 
‘चला पानावर बसा.’ या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Q96) 
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q97) 
56 व 57 या नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराची निमपट किती?
Q98) 
जर शिक्षक दिन मंगळवारी आला असेल तर त्याच वर्षी महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल?
Q99) 
111,248,3927,41664,?
Q100) 
औरंगजेबचे निधन कोठे झाले.