Q1)
आंध्र प्रदेशातील नवीन जिल्ह्यांची संख्या वाढून किती झाली?
Q2)
हॅमर मिसाईल कोणत्या श्रेणीतील शस्त्र आहे?
Q3)
ICC T20 World Cup 2026 कोणत्या देशात होणार?
Q4)
पोलावरम प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Q5)
"रायथन्ना मीकोसम" हा उपक्रम मुख्यतः कोणासाठी आहे?
Q6)
ISSF चे पूर्ण रूप काय?
Q7)
अॅना मॅक्सवेल मार्टिन कोणत्या देशातील अभिनेत्री आहे?
Q8)
जेमी बुकर कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित?
Q9)
फ्रान्ससोबतचा हॅमर शस्त्र करार कोणत्या भारतीय संस्थेशी संबंधित आहे?
Q10)
16)
डॉ. वर्गीस कुरियन यांना आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते?
Q11)
भरतनाट्यम नृत्याची उत्पत्ती कोणत्या राज्यात?
Q12)
2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कितव्या वर्षी स्थापन झाल्या होत्या?
Q13)
सूर्यकिरण-XIX सराव कुठे सुरू झाला?
Q14)
भारत आणि नेपाळ दरम्यान कोणता संयुक्त लष्करी सराव सुरू झाला आहे?
Q15)
ICC T20 World Cup 2026 साठी ब्रँड अँबेसेडर कोण?
Q16)
पोलावरम, मार्कपुरम, मदनपल्ले हे नवे जिल्हे कोणत्या राज्यात?
Q17)
2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमान शहर कोण?
Q18)
प्रसिद्ध हेली गुब्बी ज्वालामुखी कुठे आहे?
Q19)
कुमारी कमला कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होत्या?
Q20)
रायथन्ना मीकोसम उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला?
Q21)
डॉ. वर्गीस कुरियन कोणत्या क्रांतीचे जनक?
Q22)
भारतात हॅमर स्मार्ट शस्त्रे कोणत्या देशाच्या करारातून तयार केली जातील?
Q23)
जगातील सर्वात बलवान महिला 2025 कोण ठरली?
Q24)
सर्वोत्तम अभिनेत्री – 53वे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2025 विजेता?