पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 26-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
पुढीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते?
Q2) 
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q3) 
10 मजूर रोज 12 तास काम करून एक काम 25 दिवसात पूर्ण करतात तर 15 मजूर रोज 8 तास काम करून ते काम किती दिवसात संपवतील?
Q4) 
रक्ताचे एकूण किती प्रमुख गट असतात?
Q5) 
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?
Q6) 
‘भुंगा’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
Q7) 
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे 5 फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q8) 
एका वस्तूची किंमत शेकडा 20 ने वाढविल्याने त्या वस्तूचा खप 25% ने कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा कितीने फरक पडला?
Q9) 
भारतात मुख्यत्वे जून त सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?
Q10) 
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q11) 
ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल?
Q12) 
खालीलपैकी कोणते उद्यान राष्ट्रीय पक्षी पक्षांसाठी राखीव आहे?
Q13) 
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री…….
Q14) 
जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जातो?
Q15) 
70 रुपयाला एक वस्तू विकल्यास 10 रुपये नफा झाला. ती वस्तू 81 रुपयाला विकली असती तर किती टक्के नफा झाला असता?
Q16) 
25 व्यक्ती एक काम 20 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 15 व्यक्ती किती दिवसात पूर्ण करतील?
Q17) 
मी ATM मधून 500 रुपये च्या काही नोटा काढल्या या नोटांचे क्रमांक अनुक्रमे521576 ते 521590 असे होते तर मी ATM मधून किती रक्कम काढली?
Q18) 
खालीलपैकी तीन नद्या या कृष्णेच्या उपनद्या आहेत चौथी वेगळी नदी ओळखा?
Q19) 
1 ते 51 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती?
Q20) 
विक्रम ने एक कार 2. 25 000 रुपयात खरेदी केली. या व्यवहारांमध्ये त्याने दलालास दोन टक्के दलाली दिली तर त्याला किती कार रुपयास मिळाली?
Q21) 
भारत सेवक समाजाची स्थापना……. यांनी केली.
Q22) 
राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
Q23) 
खालील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.अंधातरी लोंबकळणारा
Q24) 
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाण असणारे मूलद्रव्य कोणते?
Q25) 
कुंपमंडूक म्हणजेच…….
Q26) 
500 मीटरचे सेंटीमीटर करा?
Q27) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q28) 
वाहनामध्ये मागचे दिसण्यासाठी वापरले जाणारे असे कोणत्या स्वरूपाचे असतात?
Q29) 
28 डिसेंबर 2022 ला बुधवार होता.तर 21 नोव्हेंबर 2019 ला कोणता वार असेल?
Q30) 
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?