पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 26-08-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
अग्रणी बँक योजनेचे एकक कोणते ?
Q2) 
खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील महत्त्वाचा आहे?
Q3) 
एका पुस्तकाची 1/3 पाणी वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक राहतात तर पुस्तकात एकूण पाणी किती?
Q4) 
भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते?
Q5) 
साडेतीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोण असेल?
Q6) 
मधु लाडू खात असतो या वाक्याचा काळ ओळखा.
Q7) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q8) 
खालीलपैकी देशी शब्द ओळखा.
Q9) 
1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने जाहीर केली ?
Q10) 
‘भगवा’ ही कोणत्या पिकाची बहुचरची जात आहे?
Q11) 
बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q12) 
बाबा आमटे यांना रेमंड मॅग्निसेस पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?
Q13) 
ताशी 108 किमी वेगाने जाणारी गीतांजलि एक्सप्रेस एका सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी किती?
Q14) 
मणिपूरची राजधानी…….. आहे,
Q15) 
एका सायकल ची खरेदी किंमत 2,700 रुपये आहे जर ती सायकल विकून 500 रुपये नफा होत असेल तर सायकलची विक्री किंमत किती?
Q16) 
10 मीटर=?
Q17) 
60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती?
Q18) 
अक्कल खाती जमा या म्हणीचे अर्थ?
Q19) 
राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करता येते?
Q20) 
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q21) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q22) 
[0.048÷1.6+0.69÷2.3×1.5]=?
Q23) 
जर 4209…6 या संख्येला 7 ने  निशेष भाग जात असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q24) 
2012 मध्ये कोणत्या लाटेने हाहाकार माजविला होता?
Q25) 
49,121,169,289,…………
Q26) 
………………… ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्त्रवते.
Q27) 
तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
Q28) 
इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?
Q29) 
‘अपघात प्रसंगी चालकाची कर्तव्ये ‘या संबंधित अर्थ कोणत्या कलमात आहे?
Q30) 
खालीलपैकी विसंगत घटक ओळखा?