Q1)
दोन रेषांना एक छेदिकेने छेदले असता……. कोण तयार होतात.
Q2)
पुढील अलंकारिक शब्दाचा पर्याय निवडा.परसातली भाजी :-
Q3)
खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?
Q4)
पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.पाणउतारा करणे :-
Q5)
चुकीचे पद बाहेर काढा. 22,33,44,57,66,77
Q6)
एक घड्याळ 2250 रुपयाला विकल्यामुळे एका व्यक्तीस 10 टक्के तोटा सहन करावा लागला 8 टक्के नफा मिळवण्यासाठी घर कितीला विकावी लागेल?
Q7)
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q8)
पूर्वभिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय!
Q9)
या वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाने रंगविलेली असते ते वाहन…………… या इंधनावर चालत असते.
Q10)
८६०३२ ही कोणत्या पिकाची जात आहे?
Q11)
मोटार वाहन कायदा 1988 या कलमाने चालकाला लायसन बाळगण्याची आवश्यकता आहे?
Q12)
उमेश चे दक्षिण-पूर्व दिशेला तोंड आहे. तो 45 डावीकडे वळतो. मग तो 35 अंश उजवीकडे वळतो. 180 अंश उजवीकडे वळतो. तो 90 अंश उजवीकडे वळतो शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो, तर आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
Q13)
हलक्या वाहनांचे जास्तीत जास्त वजन किती असते?
Q14)
गंगा नदी………. मधून उगम पावते.
Q15)
जयपुर मध्ये हवा महल कोणी बनवला?
Q16)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q17)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q18)
नियमित मद्यपानामुळे……………. या जीवनसत्वाचा शरीरात अभाव निर्माण होतो.
Q19)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q20)
वाहनांच्या बाजूच्या आरशांमध्ये वाहनाच्या मागून येणारी वाहने कशी दिसतात?
Q21)
संसदेने नागरिकत्वाचा कायदा केव्हा संमत केला?
Q22)
भारतीय राजमुद्रे वरील सत्यमेव जयते हे ……….यातून घेण्यात आलेले आहे.
Q23)
‘एक एक जण आत या.’ यात ‘एक – एक’ हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
Q24)
4 ते 25 या अंकांमध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज खालीलपैकी किती येईल?
Q25)
…….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
Q26)
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q27)
संस्कृत व्याकरणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Q28)
चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सीट बेल्टचा वापर न केल्यास इतका दंड आकारण्यात येतो?
Q29)
42 च्या 1/12 + 25 च्या 30% + 0.25 *150 =……
Q30)
शिकाऊ परवाण्याची वैधता………………….. महिने असते.