Q1)
….. हे मुंबई विद्यापीठाचे पहिले फेलो होते,
Q2)
‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताची कवी कोण?
Q3)
गोल्डन बॉल कोणाशी संबंधित.
Q4)
101101-01-01-011-1वरील लयबद्ध पूर्ण करा.
Q5)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q6)
विरुद्धार्थी शब्द लिहा. अग्रज
Q7)
विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत ?
Q8)
कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
Q9)
नौबत म्हणजे काय?
Q10)
पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा.
Q11)
जागतिक ग्रहण ग्राहक दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
Q12)
‘निखिलने आंबा खाल्ला.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q13)
वाक्य प्रकार ओळखा.जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला?
Q14)
खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?
Q15)
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q16)
आणि, अथवा ही ………अव्यय आहेत.
Q17)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q18)
लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असते?
Q19)
विशेष नाम हे….. असते,
Q20)
शिपाई शूर होता या वाक्यात शूर काय आहे?
Q21)
बहिणीच्या नवऱ्याचे सासरे यांच्याशी बहिणीच्य सख्ख्या भावाचे नाते काय?
Q22)
भारतातील हरितक्रांतीचे जनक कोण?
Q23)
648080 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q24)
10 ग्रॅम तीळाची पुडी याप्रमाणे 15 किलो तिळाच्या किती पुढे होतील?
Q25)
हुंडा विरोधी कायदा…. यावर्षी संबंध झाला.
Q26)
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला?
Q27)
‘मोगादेशु’ ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
Q28)
भारतीय लष्कराने कोणत्या रोजी गोवा पोर्तुगीजाच्या ताब्यातून मुक्त केला?
Q29)
बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण?
Q30)
‘मीतव्ययी’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह निवडा.