Q1)
कोणत्या संख्येचा 20% हा40 चा 30% आहे
Q2)
अहि व्याळ उरग पत्र ही कोणत्या शब्दाचे समानार्थी रूपे आहेत?
Q3)
कोणत्या प्रयोगात क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुष पुरुषी एक वचन नपुसकलिंग असते?
Q4)
बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना कोणी केली?
Q5)
1980 मध्ये किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?
Q6)
चांदोली राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती केव्हा झाली?
Q7)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य क्रम लिहा.8.24.40.56.?
Q8)
चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे?
Q9)
खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा.
Q10)
91 + 92 + 93 + …….+ 100 = ?
Q11)
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.0,6,24,60,120,….?
Q12)
भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता?
Q13)
ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे
Q14)
शामा चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा.
Q15)
आज राम व श्याम यांच्या वयांची बेरीज 30 वर्षे आहे व वयाचे गुणोत्तर 1:2 आहे तर दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल?
Q16)
RTO कडून दिला जाणारा वाहतूक परवाना हा वाहन कोणत्या वापरासाठी आहे हे कसे ओळखाल?
Q17)
20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?
Q18)
बिन भाड्याचे घर कोणते?
Q19)
मध्यप्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश असणारी ………..ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
Q20)
लोहगाव विमानतळ भारतात कोठे आहे?
Q21)
डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Q22)
10 जानेवारीला सोमवार होता तर 22 जानेवारीला कोणता दिवस असेल?
Q23)
एका व्यवहारात 7200 रुपये नफा अ ब क आणि ला .2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?
Q24)
‘अव्हेर’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
Q25)
1857 च्या उठावाची सुरुवात कोठे झाली?
Q26)
‘हिरवे हिरवे गार गालिचे’ या ओळीतील विशेषणाचा प्रकार ओळखा.
Q27)
जया अंगी मोठेपणातयायातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेला शब्दाची जात……………
Q28)
मानवाच्या खालीलपैकी कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपपॅटीस बी चा प्रादुर्भाव होतो?
Q29)
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q30)
सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?