Q1)
वाक्याचा प्रकार ओळखा.पाऊस पडला असता तर पिके चांगले आले असते.
Q2)
अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5,2.8,3.2,4.6,2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Q3)
खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता.
Q4)
‘मांजराला दूध खूप आवडते.’ यातील कर्ता कोण?
Q5)
तीन रस्ते एकत्र येतात ती जागा…….
Q6)
खालीलपैकी भिल्लांचा उठाव कोठे झाला?
Q7)
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
Q8)
महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा वेरूळ लेणी आहेत?
Q9)
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 सेमी असेल तर त्याचा वर्तुळाचा परिघ किती?
Q10)
कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q11)
भारतातील दृश्य प्रकाशाची सर्वात मोठी दुर्बिन कोणत्या ठिकाणी आहे?
Q12)
पन्नास या शब्दाची जात ओळखा?
Q13)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q14)
एका शेतातील गाई व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्याची संख्या 26 आहे तर त्या शेतात गाई व गुराखी किती?
Q15)
18,14,20,16,…….
Q16)
पुढे दिलेल्या प्रकाराची विशेषण ओळखा?अव्यय साधित विशेषण,
Q17)
हे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q18)
जपानचे चलन कोणते आहे?
Q19)
लोक बिरादरी हा आदिवासी विकासाचा प्रकल्प कोठे आहे?
Q20)
1672 या संख्येतून लहानात लहान कोणती संख्या वजा केली असता येणाऱ्या संकेत 17 ने पूर्ण भाग जाईल?
Q21)
अंतुर किल्ला…… जिल्ह्यात आहे.
Q22)
नंदुरबार जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे?
Q23)
महाराष्ट्राच्या पठारावर…… खडक मोठ्या प्रमाणात आढळतो,
Q24)
वाई महाबळेश्वर या मार्गावर कोणता घाट वसलेला आहे?
Q25)
मोटार वाहनातील इंजिन पासून ते चाकापर्यंत शक्ती वाहून नेण्याचे काम कोणती प्रणाली करते?
Q26)
तीन संख्यांचे गुणोत्तर 1:2:3 आहे आणि त्या संख्यांचा मसावी 12 असल्यास त्या संख्या कोणत्या?
Q27)
अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
Q28)
माझ्या आजोबांना एकच मुलगा आहे .माझ्या वडिलांच्या वडिलांचा मुलगा माझा कोण?
Q29)
रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?
Q30)
मी चेंडू खेळतो या वाक्यातील काळ ओळखा.