पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 14-11-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
मुस्लिम समाजातील पवित्र महिना कोणता?
Q2) 
‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Q3) 
एका पुस्तकावर विक्रीची किंमत 65 रुपये दिलेली होती. ते 15 टक्के कमी भावात विकले गेले. तर त्याची विक्रीची किंमत किती होती?
Q4) 
भाऊ व बहीण यांचे वयाचे गुणोत्तर 4:5 आहे बहिणीचे वय 30 वर्ष असेल तर भावाचे वय किती वर्ष असेल?
Q5) 
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे……………..होय.
Q6) 
2,3,6,18,108,?
Q7) 
‘नाक मुठीत धरणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q8) 
‘भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ’ या संस्थेची स्थापना कोणी केली?
Q9) 
मोळा या शब्दाचा अचूक अर्थ कोणता?
Q10) 
महाराष्ट्र राज्यातील पहिले डिजिटल गाव म्हणून कोणते गाव प्रसिद्ध आहे?
Q11) 
देव या नामाचे अनेक वचन कोणते?
Q12) 
जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाला सादर करतो?
Q13) 
‘भीतीपोटी प्रत्येक गोष्टीत नकार घंटा वाजवणारा घबराट मनुष्य’  – या वाक्य साठी योग्य पर्यायी शब्द निवडा.
Q14) 
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
Q15) 
भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशाला केलेला आहे?
Q16) 
खालील शब्दातील शुद्ध शब्द ओळखा.
Q17) 
163:190:219:250?
Q18) 
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.8/4,13/7 ,18/10…?
Q19) 
एका क्रिकेटपटू ची साथ डावातील सरासरी 51 धावा आहेत त्या आतल्या पहिल्या दोन डावाची सरासरी 47 धावा व नंतरच्या दोन धावातील सरासरी 95 धावा आहेत तर शेवटच्या तीन धावातील सरासरी धावा किती?
Q20) 
खालीलपैकी भारतामध्ये कोणती बी एस प्रणाली अत्याधुनिक आहे?
Q21) 
कोणत्या देशात प्रवेश करताना नथुला खिंड ओलांडावी लागते.
Q22) 
38,66,102,146,?
Q23) 
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q24) 
‘वाघ्या’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा.
Q25) 
प्रत्येक गावातील जमीन धारकाची नोंद कोण ठेवतो?
Q26) 
लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार……. या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.
Q27) 
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q28) 
तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही?
Q29) 
खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही?
Q30) 
पुढील वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय निवडा.कुत्रा हाल न खाणे :-