पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 24-05-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
……………. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Q2) 
स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे……
Q3) 
रंगीत सोनू मध्यभागी उभा असून त्याच्या उजव्या बाजूला 15 मुले आहेत. तर रांगेत किती मुले आहेत?
Q4) 
2014 चा राजासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला?
Q5) 
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q6) 
मूलभूत हक्काचा संरक्षण करता म्हणून कोणाला ओळखतात ?
Q7) 
भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती?
Q8) 
मांजर उंदीर पकडतो हा कोणता प्रयोग आहे?
Q9) 
8.20.45.96.199.?
Q10) 
भारतीय संघाने आतापर्यंत किती वेळा आशिया कप स्पर्धा जिंकलेली आहे?
Q11) 
एल्फिन्स्टने कॉर्नवॉलिस व मनरो यांच्या प्रचलित महसूल पद्धती नाकारून तिसरी कोणती पद्धत स्वीकारली?
Q12) 
6,080 रुपयाचा मोबाईल 12% तोट्याने विकल्यास विक्री किंमत किती असेल?
Q13) 
आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाची स्वातंत्र्य म्हणजे काय?
Q14) 
मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण आहेत?
Q15) 
पुढील शब्दाचे लिंग निवडा.पक्षी:-
Q16) 
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?
Q17) 
खाली दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Q18) 
डॉक्टर आंबेडकर यांनी मिलिंद कॉलेज ची स्थापना कोणत्या शहरात केली?
Q19) 
‘रेड क्रॉस’ या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
Q20) 
एका विद्यार्थ्यास परीक्षेत 80 पैकी 52 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले?
Q21) 
Fill in the blank:She has been working here….. five years.
Q22) 
तुळजाभवानी मंदिराचा महाद्वारामध्ये खालीलपैकी कोणत्या नावाने महाद्वार ओळखले जात नाही?
Q23) 
मुलगा हे कोणते नाम आहे?
Q24) 
माजलगाव येथे बांधण्यात आलेले धरण कोणत्या नदीवर आहे?
Q25) 
‘कृष्णाष्टमी’ या शब्दात किती व्यंजने आहेत?
Q26) 
लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण नाही?
Q27) 
1857 उठावाचे लखनऊ येथे नेतृत्व कोणी केले?
Q28) 
उन्हात दहा टोप्या वाळत घातल्या, त्या वाळण्यासाठी अर्धा तास वेळ लागला तर वीस रुपया वाळविण्यासाठी साधारणता किती वेळ लागेल?
Q29) 
48 व 72 यांचा मसावी किती?
Q30) 
Fill in the blank with the correct article:She is….. only child in the family.