पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 21-02-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
रामाने नला कडून सेतू बांधविला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Q2) 
संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे ?
Q3) 
महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
Q4) 
महाराष्ट्रात 26 जून ही छत्रपती शाहू महाराजांची जयंती काय म्हणून साजरी केली जाते?
Q5) 
आसपास हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहे.
Q6) 
4,8,16,32,64,128………. यातील अकरावे पद कोणते?
Q7) 
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे?
Q8) 
आरती सुरू झाली आणि घंटा नाद सुरू झाला वाक्य प्रकार.
Q9) 
पोपट आकाशात उडाला या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q10) 
सीताफळ संशोधन केंद्र यापैकी कोणत्या शहरात आहे?
Q11) 
एअर फोर्स अकॅडमी कुठे आहे?
Q12) 
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q13) 
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q14) 
एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर याची एकूण संख्या 50 आहे त्यांच्या पायाची एकूण संख्या 140 आहे तर प्राणी संग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा?
Q15) 
64,36,40 यांचा म.सा .वी ?
Q16) 
‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q17) 
खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजने कोणती?
Q18) 
अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.आमची युवक शक्तीदारूतनष्ट झाली.
Q19) 
सोमवारी 5 ते बुधवारी. सकाळी 7 पर्यंत मिनिट काटा तास काटा. काट्यादरम्यान 90 अंश कोण किती वेळा येतील?
Q20) 
. विसंगत अक्षर गट ओळखा.
Q21) 
एका शेतात 20 कोंबड्या 15 गाई व काही गुराखी उभे आहेत सर्वांच्या पायांची संख्या ही सर्वांच्या डोक्याच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील?
Q22) 
46-52-72-36+45-13-25=?
Q23) 
विद्युत बल्ब मधील तार्‍याच्या कुंडलाचा विलयबिंदू कसा असतो ?
Q24) 
द्वंद्व समासाचे उदाहरण खालीलपैकी कोणते?
Q25) 
तीन संख्यांची सरासरी 22 आहे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या 6ने  कमी व तिसरी 9 ने जास्त आहे तर पहिली संख्या काढा?
Q26) 
चौदावे रत्न दाखविणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q27) 
भंडारा जिल्ह्यातील अंबागड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे?
Q28) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q29) 
‘पायाखाली रान घाली  सारे.’ या ओळीतील क्रियापद ओळखा.
Q30) 
सकाळच्या गुलाबी थंडीत फिरायला जाणे चांगले असते हा……………. वाक्याचा प्रकार आहे.
Q31) 
कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे?
Q32) 
महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असे कोणाला संबोधले जाते?
Q33) 
शासनाने ग्रामस्थरावरील कोणास जन्ममृत्यू निबंध म्हणून घोषित केले आहे?
Q34) 
भारतीय राज्यघटनेप्रमाणे पुढीलपैकी कोणता विषय राज्य सूची मध्ये येत नाही ?
Q35) 
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Q36) 
झाशीचा राजा गंगाधरराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव काय?
Q37) 
एका रक्कमेचे द.सा.द.से10 दराने एका वर्षाचे 3,630 रुपये व्याज होते तर मुद्दल किती?
Q38) 
विदुषी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द निवडा?
Q39) 
जळू या शब्दाचे अनेक वचन करा?
Q40) 
आणि, अथवा ही ……….अव्यये आहेत.
Q41) 
खालीलपैकी सर्वात मोठी नदी कोणती?
Q42) 
अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5,2.8,3.2,4.6,2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Q43) 
रवी कुमार भैय्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Q44) 
P.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.
Q45) 
मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
Q46) 
803×15=?
Q47) 
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q48) 
जनक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?
Q49) 
दुचाकी सायकलीची किंमत 5000 रुपये आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?
Q50) 
5 * 9 = 54 , 7 * 4 = 82, तर 9 * 8 =?
Q51) 
फ्लेमिंगो अभयारण्य कोठे आहे ?
Q52) 
अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,
Q53) 
गटाबाहेरील शब्द ओळखा?
Q54) 
बोर अभयारण्य……………. या जिल्ह्यात आहे.
Q55) 
झाडावर फुल फुलले आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणते विभक्ती लागली आहे,
Q56) 
पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा.
Q57) 
चिकू साठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
Q58) 
तो पोलीस मैदानावर भरतीची तयारी करत असे या वाक्याचा काळ ओळखा.
Q59) 
विसंगत घटक ओळखा.
Q60) 
121 चा वर्ग किती?
Q61) 
एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील?
Q62) 
सामाजिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धती ला काय म्हणतात?
Q63) 
समुद्रास पाटीला हवेचा भार……………… इतका असतो.
Q64) 
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616चौसेमी आहे तर त्याचा परिघ किती?
Q65) 
महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
Q66) 
विनेगर मध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते.
Q67) 
पूर्वा भिमुख या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Q68) 
गोवा राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
Q69) 
मृत्युंजयता…..
Q70) 
त्या संख्येचे 80 टक्के किती होतील जी संख्या 90  संख्या आहे.
Q71) 
मिलिग्रॅम, सेंटीग्राम डेसिग्रॅम ?
Q72) 
मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो?
Q73) 
संगीतात किती स्वर असतात?
Q74) 
व्यावसायिक वाहनांचा नोंदणी क्रमांक कसा असावा ?
Q75) 
अजयला परीक्षेतील पाच विषयात 80,68,82,56,74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?
Q76) 
दोन संख्यांचा गुणाकार 1440 आहे त्यांचा मसावी 12 आहे तर लसावी किती?
Q77) 
खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी आपली सीमा जोडत नाही?
Q78) 
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q79) 
त्याला थंडी वाजते या वाक्यातील करता कोण आहे?
Q80) 
‘गोपी’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा?
Q81) 
दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह कधी साजरा केला जातो?
Q82) 
‘आम्ही’ या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Q83) 
अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना….. यांनी 1857 चे भिल्लांचे बंड मोडून काढले,
Q84) 
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q85) 
पोलिसांनी चोर पकडला या वाक्याचा प्रयोग ओळखा.
Q86) 
सामाजिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धती ला काय म्हणतात?
Q87) 
अजय सुजय पेक्षा मोठा आहे अजयपेक्षा प्रजे लहान आहे सुजय प्रजय पेक्षा मोठा आहे तर त्या तिघातील सर्वात लहान?
Q88) 
52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणनिहाय यादी तयार करण्यात आली या यादीत रमेश चा उच्चस्थानाकडून 22 वा क्रमांक आहे तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक आहे?
Q89) 
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q90) 
खालीलपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कोणती ?
Q91) 
कालिदासाने रामटेक येथे कोणते खंड काव्य लिहिले?
Q92) 
सामान्य नाम ओळखा,
Q93) 
तीन संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा आठ ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे. तर तिसरी संख्या कोणती?
Q94) 
खालील वाक्यातील कर्म ओळखा.सुनंदाच्या सत्कार सोहळ्यात मी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
Q95) 
एका परिच्छेद बरोबर उत्तराला चार गुण मिळतात व चुकीच्या उत्तराला दोन गुण कापले जातात अजयने 80 प्रश्न सोडविले व त्याला 140 गुण मिळाले तर त्याने किती प्रश्न बरोबर सोडविले?
Q96) 
‘मारुतीची शेपूट’ या अलंकारा करिता शब्दाचा अर्थ कोणता ?
Q97) 
पुढीलपैकी कोणास मुगल सत्तेचा संस्थापक मानली जाते?
Q98) 
योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा.आरंभ *
Q99) 
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.
Q100) 
खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयस आहे?