Q1)
20सुतार 20कपाटे20 दिवसात तयार करतात तर एक सुतार 15 कपाटे किती दिवसात तयार करेल?
Q2)
देशातील पहिले वृक्ष संमेलन फेब्रुवारी 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले?
Q3)
खालील म्हणीचा अर्थ ओळखा.अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे…..
Q4)
नाचू कीर्तनाचे रंगी!!ज्ञानदीप लावू जगी !!या पद्यातील अलंकार ओळखा.
Q5)
षष्ठी बहुव्रीहि समास याचे उदाहरण ओळखा?
Q6)
माहिती तंत्रज्ञान हार्डवेअर पार्क खालीलपैकी कोठे विकसित होत आहे?
Q7)
45 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?
Q8)
2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते होते?
Q9)
खालीलपैकी धातू साधित शब्दयोगी अव्यय नसणारा पर्याय ओळखा.
Q10)
बदल होणे या वाक्यात विकार म्हणतात विकारी याला दुसरा शब्द काय?
Q11)
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती?
Q12)
18,14,20,16,…….
Q13)
ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल?
Q14)
216÷(20-8)+2×(33-21-7)?
Q15)
इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या देशात आहे,
Q16)
जर सोमवार पाच दिवसांचा आठवडा धरला तर जून महिन्यात किती आठवडे येथील?
Q17)
खालीलपैकी कोणता शब्द अरबी भाषेतील नाही?
Q18)
कल्याण सोना ही कोणत्या धान्याची जात आहे?
Q19)
बेडूक या शब्दाला कोणता शब्द समानार्थी नाही?
Q20)
एका व्यवहारात 7200 रुपये नफा अ ब क आणि ला .2:3:4 या प्रमाणात वाटल्यास ब चा वाटा किती?
Q21)
तीन संख्येचे गुणोत्तर 3:2:5 आहे त्यांच्या वर्गाची बेरीज 1862 असेल तर सर्वात लहान संख्या कोणती?
Q22)
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली?
Q23)
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीत समावेश नव्हता?
Q24)
ईस्ट इंडिया कंपनी आणि सिराज उद्योगला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले?
Q25)
खलबत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
Q26)
राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो?
Q27)
0.2 + 0.02 + 0.002 + 0.0002 == ?
Q28)
इराकची राजधानी?
Q29)
परवा बुधवार आहे उद्या 3 तारीख आहे तर पुढच्या सोमवारी किती तारीख असेल?
Q30)
2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?
Q31)
नवी दिल्ली चे मुख्यमंत्री कोणत्या पार्टीचे आहेत?
Q32)
65 विद्यार्थ्यांच्या सहलीचे एकूण खर्च 7800 रुपये आहे तर 90 विद्यार्थ्यांच्या सहलीस एकूण किती खर्च येईल?
Q33)
एका जोडप्याचे सात वर्ष आधी लग्न झाले. तेव्हा त्यांचे सरासरी वय 25 वर्षे होते. सध्या मुलांसहित तिघांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. तर मुलाचे वय किती?
Q34)
महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
Q35)
खालीलपैकी अपूर्ण भविष्य काळातील वाक्य ओळखा,
Q36)
युरो फुटबॉल कप 2020 मध्ये कोणत्या देशाने जिंकला?
Q37)
सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?
Q38)
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वर असते आहे?
Q39)
पृथ्वीचे पृष्ठभागावरील गुरुत्वाकर्षणाची किंमत किती असते?
Q40)
घटक राज्यात द्विगृही सभागृह असावे की नसावे याचा निर्णय कोण घेते?
Q41)
1000रुपये मुद्दलाचे दर साल दर शेकडा 10 रुपये दराने तीन वर्षाचे चक्रवाढ काढा?
Q42)
भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोण करतात?
Q43)
एका संख्येची पाचपट यामधील फरक 27 आहे तर ती संख्या कोणती?
Q44)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q45)
खालीलपैकी संमती दशक केवलप्रयोगी अव्यय ओळखा.
Q46)
तु या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एक वचनी रूप कोणते आहे?
Q47)
828 व 612 यांचा मसावी किती?
Q48)
तपोबल, मनोरम, रजोगुण’ हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत?
Q49)
30+ X:23+X=5:4 तर X ची किंमत काढा?
Q50)
‘ओहम’ हे एकक कोणती मूलभूत राशी मोजण्याकरिता वापरतात?