Q1)
संहार समानार्थी शब्द काय आहे?
Q2)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा,23,39,416,525,?
Q3)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q4)
गटात न बसणाऱ्या शहराचा पर्याय निवडा.
Q5)
शाळा सुरू झाल्या तेव्हा मुले आनंदाने नाचू लागले .या वाक्याचा प्रकार ओळखा,
Q6)
रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास……….. म्हणतात.
Q7)
महाराष्ट्राला….. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
Q8)
1600 रुपये मुद्दलाचे तीन वर्षाचे सरळव्याज 480 रुपये होते तर व्याजाचा दर किती असेल?
Q9)
अचंबा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?
Q10)
‘नागपूरची संत्री’ हे कोणते विशेषण आहे?
Q11)
मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान किती वर्षाची अट आहे?
Q12)
100 ग्रॅम गव्हाची किंमत 7.55 रुपये आहे तर 2.5 किलो गव्हाची किंमत किती?
Q13)
पांढरे सोने पिकविणारा जिल्हा कोणता?
Q14)
विप्रोचे उद्योग समूहाचे अध्यक्ष.
Q15)
कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे?
Q16)
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q17)
श्याम यांनी एका कंपनीचे 100 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रुपये आहे असे भाग शेकडा 30 जास्त रक्कम देऊन दोन टक्के दलालीने खरेदी केले परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किंमत त्या 40 टक्के जस्त रक्कम घेऊन शेकडा2.5% दलाली दिली व विकले तर त्या व्यवहार मध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला?
Q18)
जोडे फाटणे…..
Q19)
ऋतुजा ची आई ही इंद्रजीतची मामी लागते तर इंद्रजीत ची आई ही ऋतुजाच्या आईची कोण लागते?
Q20)
भारताचे मुस्लिम राष्ट्रपती खालीलपैकी कोण?
Q21)
महाराष्ट्राचे सर्वात कमी कार्यकाळ राहिलेले मुख्यमंत्री कोण?
Q22)
‘आकाशात जेव्हा ढग जमतात, तेव्हा मोर नाचू लागतो.’ हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे?
Q23)
भूतकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q24)
महाराष्ट्र पोलीस ध्वजातील………..हे पारंपारिक चिन्ह आहे.
Q25)
‘माझे सत्याचे प्रयोग ‘हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
Q26)
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म…… साली झाला?
Q27)
ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?
Q28)
खालीलपैकी गुण विशेषण कोणते आहे?
Q29)
सागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते?
Q30)
खालीलपैकी विसंगत संख्या कोणती?
Q31)
खालीलपैकी कोणत्या वाक्यात अकर्मक क्रियापद आहे?
Q32)
भिन्न संख्या ओळखा. 27. 49. 64 .125 .343.
Q33)
‘अनुज’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Q34)
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?
Q35)
विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते?
Q36)
गौरी व अर्णव च आजची वय अनुक्रमे 7 वर्ष व 3 वर्ष आहेत आणखी किती वर्षांनी या दोघांच्या वयाची बेरीज 26 वर्ष होईल?
Q37)
क्रमनिकेतील विसंगत संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.3,10,27,4,16,64,5,28,125
Q38)
एका चौरसाचे परिमिती 32 से मी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती?
Q39)
मीना जवळील 1300 रुपये रक्कम 10 टक्के दराने किती वर्षात चारपट होईल?
Q40)
‘अभियोग’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q41)
पुल्लिंगी शब्द ओळखा.
Q42)
पुढील वर्ण मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातील योग्य उत्तर निवडा.A,C,E,G,?
Q43)
यथातथ्य……. समासाचे नाव काय?
Q44)
35×15+15×45+15×40-90×18=?
Q45)
भंडारा जिल्ह्यातील मॅग्जिनाच्या खाणी व मॅगनीज शुद्ध करण्याचा कारखाना कोठे आहे.
Q46)
जर निळा म्हणजे हिरवा हिरवा म्हणजे पांढरा पांढरा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा काळा म्हणजे लाल लाल म्हणजे तपकिरी तर दुधाचा रंग कोणता?
Q47)
भारताचे 29 वे राज्य कोणते आहे?
Q48)
ग्रह: गुरु:: तारा:?
Q49)
5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Q50)
अनुशासन म्हणजे काय?
Q51)
99999+999+99+9=?
Q52)
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q53)
भिन्न संख्या ओळखा,?9,10,16,49,64
Q54)
खालीलपैकी सहाय्यक क्रियापद नसलेला उदाहरण ओळखा?
Q55)
42 मीटर लांबीची पट्टी सहा ठिकाणी सारख्या अंतरावर आपली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल?
Q56)
छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत?
Q57)
भविष्यकाळाचे योग्य क्रियापद ओळखा.
Q58)
दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20:22 असेल तर त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या?
Q59)
684948 या संख्येतील आठच्या स्थानिक किमतीतील फरक किती?
Q60)
कोणती नदी अरबी समुद्राला मिळते?
Q61)
1 ते 100 पर्यंत 0 अंक एकक स्थानी येणाऱ्या दोन अंकी संख्या किती?
Q62)
घटना समितीची स्वीकृत निशाणी कोणती होती?
Q63)
एका घनाचे घनफळ 512 घ .सेमी तर त्याच्या एका पृष्ठाचे पृष्ठफळ किती?
Q64)
2,4,6,8 ,?
Q65)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q66)
38,66,102,146,?
Q67)
दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेली माळींची घटना पुणे जिल्ह्यात…… तालुक्यात घडली होती,
Q68)
वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली असता त्याच्या क्षेत्रफळ किती पट होईल?
Q69)
टोक्यो ओलंपिक 2020 मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे?
Q70)
एका पुस्तक विक्रेत्याने आपल्या पुस्तकाची किंमत शेकडा 10% कमी केल्यास पूर्वीपेक्षा विक्री 30% वाढली तर पूर्वीच्या उत्पन्नापेक्षा नवीन उत्पन्नामध्ये किती फरक असेल.
Q71)
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.15, 52, 89, 126, ? 200
Q72)
सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ?
Q73)
2225+450÷5-220×8.5=?
Q74)
सोयाबीनचे पीक काढण्यासाठी 4 मजुरांना 1000 रुपये मजुरी द्यावी लागते जर मजुरीची रक्कम आणि मजुरांची संख्या समचलनात असतील तर 17 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल?
Q75)
चालकाने व मोटार वाहनातील प्रवाशांनी सुरक्षा बेल्ट परिधान न केल्यास…………… इतका दंड होईल.
Q76)
MH 52 हा नोंदणी क्रमांक असणारे वाहन या ठिकाणाचे आहे.
Q77)
महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलाचे सध्याचे अप्पर पोलीस महासंचालक कोण आहे?
Q78)
हरितक्रांतीचे प्रणेते कोणास संबोधले जाते?
Q79)
खालीलपैकी पूर्ण भूतकाळातील वाक्य कोणते?
Q80)
54 व 36 यांचा मसावी काढा?
Q81)
‘झेंडूची फुले’ या विडंबन काव्याची रचना कोणी केली?
Q82)
खालीलपैकी कोणत्या समितीच्या अहवालानुसार महिला विरोधातील लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने फौजदारी कायद्यांमध्ये बदल करण्यात आले?
Q83)
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q84)
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q85)
P.U.C.C हे तपासण्याचे अधिकार खालीलपैकी यांना आहे.
Q86)
ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवलेले होते?
Q87)
30 सेकंदाचे 4 सेकंदशी गुणोत्तर किती?
Q88)
दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्याच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे वय किती?
Q89)
इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?
Q90)
महाराष्ट्रातील…………… हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय.
Q91)
कोरोना प्रथम प्रसाद चीन देशात हुबैई प्रथातील कोणत्या शहरात झाल्याचे दिसून आले होत?
Q92)
ताशी 48 किमी वेगाने जाणारी मालगाडी 400 मीटर लांबीचा बोगदा 48 सेकंदात पार करते तर त्या गाडीची लांबी किती?
Q93)
एका दुकानदाराने दोन पेन 12 रुपये प्रति नग किमतीने विकले असता त्याला एका पेनावर 20% नफा व दुसऱ्या पेनावर 20% तोटा झाला तर त्याचा एकूण नफा किंवा तोटा किती.
Q94)
स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली?
Q95)
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q96)
‘महाराष्ट्र माझे राज्य आहे.’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा.
Q97)
तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?
Q98)
अष्टावधानी या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता?
Q99)
एक रेल्वे ताशी 70 किमी/तास वेगाने धावत असून ती रेल्वे 560 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडते तर ती रेल्वेची लांबी किती?
Q100)
‘सूर्य’ या अर्थाने खालीलपैकी कोणता शब्द वापरत नाहीत?