पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 18-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q2) 
खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?
Q3) 
94:36:83:?
Q4) 
पोलीस पाटलाचे मुख्य कार्य कोणते आहे?
Q5) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q6) 
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q7) 
‘तपकिरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे?
Q8) 
54,43,34,27,22,?
Q9) 
डी एन ए फिंगरप्रिंटचे केंद्र ……….येथे स्थित आहे.
Q10) 
काय सुंदर देखावा आहे! यातील नाम ओळखा?
Q11) 
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q12) 
खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा.तू जर माझ्याबरोबर येणार असशील,  तरच मी मुंबईला जाईन.
Q13) 
215* 1320  =किती ?
Q14) 
वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपेल?
Q15) 
11,13,17 या संख्यांचा मसावी किती?
Q16) 
8 आणि 8यांचे मध्यम पद काढा?
Q17) 
‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q18) 
4913 या घन संख्येचा घनमूळ किती आहे?
Q19) 
भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q20) 
3640÷14×16+340=?
Q21) 
एका पाण्याच्या बंबाची लांबी 3.5 मीटर रुंदी 1.5 मीटर व 0.8 मीटर खोली असल्यास ती बंब पूर्ण भरण्यास किती पाणी लागेल?
Q22) 
एका विशिष्ट रकमेवर 4 टक्के दराने पाच वर्षात 240 रुपये व्याज प्राप्त होते तर ती रक्कम कोणती?
Q23) 
माकडाचा खेळ करणाऱ्यास काय म्हणतात?
Q24) 
खालील पर्यायांमधील शिवरायांच्या मेव्हण्याचे नाव काय होते?
Q25) 
खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.
Q26) 
200 मीटर लांबीच्या आघाडीस ताशी 72 किमी वेगाने एक फुल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?
Q27) 
तू या सर्वनामाचे चतुर्थी विभक्ती दिल एक वचनी रूप कोणते?
Q28) 
माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण?
Q29) 
‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Q30) 
180 कि मी अंतरिका चालकाने ताशी 60 किमी वेगाने जाताना व ताशी 40 किमी वेगाने येताना गाडी चालवली तर गाडीचा ताशी सरासरी वेग किती कि मी असेल?