Q1)
ब हा क पेक्षा सात वर्षांनी लहान आहे त्या दोघांच्या वयाची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती?
Q2)
रामाला 29 दिवसाची मजुरी 2610 मिळते तर त्याला 19 दिवसाची मजुरी किती मिळेल?
Q3)
अजंठा लेणीचा चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्ररलेली आहेत.
Q4)
2011 चा क्रिकेट वर्ल्ड कप यापैकी कोणत्या देशाने जिंकला होता?
Q5)
भूकंपाची तीव्रता कोणत्या एकात मोजली जाते?
Q6)
खालीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य ओळखा?
Q7)
भारतात कोणत्या क्षेत्रात छुप्या बेरोजगारीचे प्रदर्शन घडते?
Q8)
शुद्ध पाण्याचा सामू जवळपास…..असतो,
Q9)
क्रियाविशेषण अव्यय यांची…. गटात विभागणी होते.
Q10)
तुमची तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
Q11)
छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची तोडली ?
Q12)
वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6ने घटल्यामुळे दोन वर्षांची झाडांची संख्या26508 झाली तर दोन वर्षांपूर्वी एकूण झाडाची संख्या किती होती?
Q13)
20 ते 120 दरम्यान किती संख्या असे आहेत ज्यांना 19 ने पूर्ण भाग जातो?
Q14)
खालील संख्या मालिकेत गटात न बसणारा पद ओळखा?
Q15)
सुंदरबन राष्ट्रीय उद्यान…… मध्ये वसलेले आहे,
Q16)
शब्दयोगी अव्यय ओळखा,
Q17)
महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
Q18)
तीन मुलाचे सरासरी वय 30 वर्ष आहे. त्याच्या वयाच्या गुणोत्तर 3:5:7 असे तर सर्वात लहान चे वय?
Q19)
गेल्या महिन्यात दोन तारखेला. सोमवार होता तर संपूर्ण महिन्यात एकूण किती सोमवार आले?
Q20)
हर्टझ हे………………. यामापनाचे एकक आहे.
Q21)
रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q22)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 207 रोजी कोणता वार असेल?
Q23)
1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?
Q24)
नर्नाळा किल्ला…. जिल्ह्यामध्ये आहे,
Q25)
अमित कडे असलेल्या मन्याच्या 1/4,1/2 व1/8 याप्रकारे तीन माळा बनवल्या तेव्हा 80 मनी शिल्लक राहिले तर अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले?
Q26)
सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
Q27)
राज्यसभेत जास्तीत जास्त इतके सदस्य असतात?
Q28)
2018चे हिवाळी ऑलिंपिक कुठे भरले होते?
Q29)
घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?
Q30)
एक सायकल एका मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे पाच फेरे पूर्ण करते तर एका तासात किती फेरे पूर्ण करेल?
Q31)
तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास पहिली संख्या कोणती?
Q32)
256 या संख्याच्या वर्गमूळातून 2 या संख्यांचे वर्ग वजा केले असता बाकी किती उरेल?
Q33)
5000 चे 30 टक्के म्हणजे किती?
Q34)
…… हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात,
Q35)
9+9×9-9÷9=?
Q36)
खालीलपैकी दर्शक सर्वनाम ओळखा.
Q37)
खालीलपैकी पृथ्वीवर सर्वाधिक प्रमाणात असणारे मूलद्रव्य कोणते?
Q38)
2809 चे वर्गमूळ किती?
Q39)
कुंजर या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता?
Q40)
पानझडी वृक्षांची अरण्य महाराष्ट्रात मुख्यत्वे कुठे आढळतात?
Q41)
छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रथम कोणता किल्ला जिंकला?
Q42)
100:29:96:?
Q43)
समर या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?
Q44)
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत?
Q45)
तगाई……..
Q46)
एक रेडिओ 4800 रुपयांना विकल्याने 25% तोटा होतो तर रेडिओ ची मूळ किंमत किती?
Q47)
संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे?
Q48)
ज्या नामा बद्दलची माहिती सांगितलेली असते त्याला…. म्हणतात.
Q49)
पुढीलपैकी प्रशंसादर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?
Q50)
पंजाब केसरी कोणास संबोधले जाते?
Q51)
एक संख्या 40% वाढविल्यामुळे 560 होते तर ती संख्या कोणती?
Q52)
‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे.’ या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे?
Q53)
दहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर 1:7 होते परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 होईल तर वडिलांचे आजचे वय किती?
Q54)
जिल्ह्यातील कोणता तालुका केज मतदार संघ आणि परळी मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघात विभागला गेला आहे?
Q55)
काँग्रेस पक्षाच्या 1942 च्या………….. येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडो च ठराव मांडला.
Q56)
डोळे हे जुलमी गडे. रोखुनी मज पाहू नका. वाक्यातील काव्यरस ओळखा?
Q57)
जगात साखरेचा पहिल्या क्रमांकावर निर्यातदार देश कोणता आहे.
Q58)
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q59)
भारताचे 29 वे राज्य कोणते आहे?
Q60)
18.25+5.3+0.0104+0.009+0.42=?
Q61)
उद्यान या शब्दाचे वचन बदला.
Q62)
एका संख्येला 9 भागले असता तर 26 येतो तर बाकी 7उरते तर ती संख्या कोणती?
Q63)
लहानपण दे गा देवा मुंगी साखरेचा रवा यामध्ये कोणता अलंकार आहे?
Q64)
मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते?
Q65)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q66)
विधान परिषद सदस्यांचा कालावधी किती वर्षाचा असतो?
Q67)
ताशी 24 किमी वेगाने धावणारा सायकल स्वार अडीच तासात किती किमी अंतर पार करेल?
Q68)
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q69)
120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?
Q70)
वर्तुळाचा परीघ १५४ सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल ?
Q71)
मराठी लेखनाची लिपी कोणती आहे?
Q72)
नवरा या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q73)
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q74)
सलिल या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा?
Q75)
5 किलोमीटर=…… किलोमीटर,
Q76)
संत जनाबाई यांची समाधी…… येथे आहे?
Q77)
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q78)
खालीलपैकी….. थंड हवेचे ठिकाण विदर्भात येते?
Q79)
वेगळा शब्द ओळखा.
Q80)
राम चे आजचे वय त्याच्या पाच वर्षांपूर्वीच्या वयाच्या 5/4 पट आहे तर त्याचे आजपासून दहा वर्षानंतर चे वय किती?
Q81)
खालीलपैकी कोणत्या राज्यात जवाई जंगले आहेत?
Q82)
ग्रामसभा आयोजित करण्याचे कार्य खालीलपैकी कोणाचे?
Q83)
आणि, अथवा ही ……….अव्यये आहेत.
Q84)
‘पायाखाली रान घाली सारे.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q85)
उलट्या टोपली च्या आकाराचे एस्किमो च्या घराला काय म्हणतात?
Q86)
13, 27 ,42 ,58, 75,?
Q87)
50 रुपयाच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 32 नोटा आहेत तर पुडक्यात एकूण रक्कम किती?
Q88)
मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.
Q89)
निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात?
Q90)
भागाकार करा3.1639÷0.013=…?
Q91)
उच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश राजीनामा द्यायचा असल्यास. त्याने तो कोणाकडे सादर करावा लागतो?
Q92)
पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती?
Q93)
जर 3 मार्च 2004 हा दिवस सोमवार असेल 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल?
Q94)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला?
Q95)
योग्य पर्याय निवडा चित्त +आनंद,
Q96)
व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q97)
खालीलपैकी किती स्मृती आहेत?
Q98)
पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे?
Q99)
महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे?
Q100)
देवगिरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे.