Q1)
खालीलपैकी मध्यम पदलोपी समास असलेला शब्द कोणता?
Q2)
एक काम 7 माणसे 4 तास करतात. काम करून 30 दिवसात संपवतात तर तेच काम 6माणसे पाच तास काम करून किती दिवसात संपवतील?
Q3)
94 ,36,38,?
Q4)
खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?
Q5)
सूर्यमालेतील पृथ्वी नंतर क्रमाने येणारा ग्रह कोणत?
Q6)
पंचायतराज स्थापना कधी झाली?
Q7)
803 * 15 =?
Q8)
राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे?
Q9)
एका संख्येच्या सहापट आणि दुप्पट यामध्ये 32 चा फरक आहे तर ती संख्या कोणती?
Q10)
एका कॅफेमधील 375 ग्राहकापैकी 75 जणांनी चहा आणि 300 जणांनी कॉफी मागविली तेव्हाच्या आणि कॉफी पिणाऱ्यांचे गुणोत्तर काय आहे?
Q11)
रिकाम्या जागी योग्य संख्या भरा?1,6,13,22,33,……
Q12)
पुढीलपैकी साध्या भूतकाळाचे वाक्य ओळखा?
Q13)
सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण?
Q14)
J,L,N,P,? प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणते अक्षर येईल?
Q15)
गुन्हा अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय कुठे आहे?
Q16)
भारतीय संशोधन संस्था कोठे स्थित आहे?
Q17)
जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते?
Q18)
महात्मा फुले यांनी समाज जागृती केली या विधानातील वाक्य प्रकार ओळखा?
Q19)
भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये विस्तृत आहेत?
Q20)
‘भावार्थरामायण’ हा ग्रंथ कोणाचा आहे?
Q21)
पहिले सागर वृक्षाचे संग्रहालय केरळमधील कोणत्या शहरात स्थित आहे?
Q22)
वाक्यातील नाम ओळखा गंगा नदीची पवित्र नदी आहे?
Q23)
धर्मार्थ मोफत जेवण वाटणे………
Q24)
पोलीस आयुक्तालय हे साधारणतः ……..भागासाठी असते.
Q25)
एका रांगेत त्याचा मधल्या मुलांकचा क्रमांक 17 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?
Q26)
पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते?
Q27)
भारतामध्ये कोरोना वायरस इन्फेक्शन रोखण्यासाठी कोणते केमिकल फवारले जात आहे?
Q28)
संसदेचे वरिष्ठ सभागृह मध्ये एकूण जागा ………..आहेत.
Q29)
पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा,. खून गाठ बांधणे.
Q30)
दोन संख्यांची बेरीज 27 असून त्यांचा गुणाकार 180 आहे तर त्या संख्या कोणत्या?