पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 14-04-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
खालील म्हण योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.‘भित्या पाठी……..’
Q2) 
पुढीलपैकी चुकीच्या वचनाची जोडी ओळखा.
Q3) 
‘पूर्वाभिमुख’ या शब्दाचा योग्य अर्थ काय?
Q4) 
भारतात कोणत्या क्षेत्रात छुपे बेरोजगारीचे दर्शन घडते?
Q5) 
स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओळखा.भक्ती :-
Q6) 
दारूबंदीसाठी महाराष्ट्रात कोणत्या लोकप्रतिनिधीने कठोर पावले उचलली?
Q7) 
एका शेताच्या 4/5 भागाची किंमत रुपये 42,000 आहे तर पूर्ण शेताची किंमत किती रुपये असेल?
Q8) 
खालील वाक्य कर्मणी प्रयोगात करा.मी चहा घेतला.
Q9) 
खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो?
Q10) 
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते?
Q11) 
40,000 रू ए बी सी डी. या 4 मित्रांमध्ये अनुक्रमे 7:1:5:3 या प्रमाणात वाटप करावयाचे आहे तर सी  वाट्याला किती रक्कम येईल?
Q12) 
360 ची 1/6 पट ही कोणत्या संख्येची चारपट आहे?
Q13) 
2015 ला प्रजासत्ताक दिवस शुक्रवारी आला तर 2013 ला 23 मार्च ला कोणता वार असेल?
Q14) 
3640÷14×16+340=?
Q15) 
X, T, P, L, ….. प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल?
Q16) 
1,3,927,81,?
Q17) 
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा.AOC,BPD,….?……,DRF
Q18) 
माय लाईफ माय म्युझियम हे पुस्तक कोणी लिहिले?
Q19) 
खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात?
Q20) 
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.1,3,7,15,31,?