Q1)
एका रक्कमेच्या चक्रवाढ व्याज व साधी व्याज मधील फरक (5% दराने 2 वर्षांसाठी) 250 रुपये आहेत तर ती रक्कम किती?
Q2)
बँकेचे डिमॅट खाते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येते?
Q3)
खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पद भूषविले नाही ?
Q4)
……… हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते.
Q5)
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे ?
Q6)
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
Q7)
द्विगुणित आनंद यातील द्विगुणीत हा शब्द………….. संख्या विशेषण आहे.
Q8)
चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?
Q9)
यंदा अधिक श्रावण मास आहे या वाक्यातील यंदा या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.
Q10)
प्रवासात एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52,70,75,78,55,50 की मी अंतर कापले तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?
Q11)
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q12)
आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. 6 वर्षांपूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती वर्षे होईल?
Q13)
खालीलपैकी कोणत्या खात्यात दोन्ही भांडवली व चालु महसुली प्राप्त व खर्चाचा समावेश होतो?
Q14)
खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक नाव मोमीनाबाद असे होते?
Q15)
खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर पेट्रोल इंजिन असणारे मोटार सायकल चालवण्याचे परवानगी प्रदान करण्यात येते?
Q16)
मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते?
Q17)
जागतिक चिमणी दिवस कोणता?
Q18)
2014 मध्ये स्वच्छ भारत अभियान कोणत्या महापुरुषाच्या जयंती पासून करण्यात आली?
Q19)
मराठी व्याकरणात ज्या अक्षर गुणवत्ता मध्ये प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात व यती 6 सहाव्या अक्षरावर असते त्या वृत्ताला……………. वृत्त म्हणतात.
Q20)
प्रसिद्ध पर्यटन स्थळ ‘खजुराहो’ लेणी कोणत्या राज्यात आहे?
Q21)
हरिप्रसाद चौरसिया हे कोणत्या वादन प्रकाराशी संबंधित आहेत?
Q22)
24 चे एकूण विभाजक किती?
Q23)
हरीकडे जेवढ्या मेंढ्या आहेत त्याच्या दुप्पट कोंबडे आहेत त्यात सर्वांचे एकूण पाय 96 आहेत तर हरी जवळ एकूण कोंबड्या किती?
Q24)
जर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती कधी येणार?
Q25)
भाषेच्या अलंकाराचे मुख्य प्रकार किती आहेत?
Q26)
राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात?
Q27)
36,48,84 चे मसावी किती?
Q28)
लहानपण देगा देवा |मुंगी साखरेचा रवा |ऐरावत रत्न थोर |त्याशी अंकुशाचा मारा | या पद्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
Q29)
केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
Q30)
आईचे वय आज तिच्या मुलाच्या तीन पट आहे 10 वर्षानंतर आईचे वय मुलाच्या दुप्पट होईल तर आजचे तिथचे वय किती?