Q1)
‘आईवडिलांनी मुलांना मायेने वाढविले ‘या वाक्यातील प्रयोग ओळखा?
Q2)
‘त्राटिका’ म्हणजे काय?
Q3)
पाच माणसे सहा तासात दहा मेल चालतात त्यांच्यापैकी दोन जण किती तास किती मेल चालतील?
Q4)
एक काम 10 मुले 10 तास काम करून 24 दिवसात संपवतात तर तेच काम 8 मुले 5 तास केल्यानंतर किती दिवसात संपवतील?
Q5)
घोडा जलद पळतो या वाक्यातील जलद या शब्दाची शब्द जाती ओळखा.
Q6)
‘गिरीजा’ ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे?
Q7)
‘हाॅर्नबील’ उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
Q8)
रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्त्वाचा अभावी होतो.
Q9)
खालीलपैकी कोणत्या संकेत 4 ने निशेष भाग जातो?
Q10)
सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द?
Q11)
दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता?
Q12)
भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?
Q13)
कोल्हापुरातील राज्य राखीव पोलीस बल IRB चा गट क्रमांक काय?
Q14)
सरदार वल्लभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला?
Q15)
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q16)
खालीलपैकी 13 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q17)
भारतात होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
Q18)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q19)
52 दरवाजांचे शहर कोणास म्हणतात?
Q20)
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q21)
1 ते 100मधील सर्व संख्यांनी भाग जाणारे लघुत्तम संख्या कोणती?
Q22)
मध्य प्रदेश : भोपाळ : :आसाम:-?
Q23)
5 ,10 आणि 12 यांचा लसावी किती?
Q24)
प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक ‘अष्टाध्यायी’ कोणी लिहिले होते?
Q25)
‘शिपाई शूर होता.’ या वाक्यात ‘शूर’ हे काय आहे?
Q26)
केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते?
Q27)
84 ला 12 ने गुणल्यास 21 ची किती पट होईल?
Q28)
……. चा वापर कृत्रिमरीत्या फळे पिकविण्यासाठी करतात,
Q29)
महापारेषण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
Q30)
ब्रिटन मधील लंडन हे शहर कोणत्या नदी किनारी वसलेले आहे?