Q1)
विसाव्या पाड्यात 2 ही संख्या किती वेळा येते?
Q2)
एका पेटीतील आंब्याचे 15, 25, 30 याप्रमाणे गट करावयाचे झाल्यास प्रत्येक वेळी 6 आंबे कमी पडतात तर त्या पेटीत कमीत कमी किती डझन आंबे असावे?
Q3)
…….. हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे.
Q4)
नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेर बदल केले असल्यास किती दिवसांच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेर बदला बद्दल माहिती दिली पाहिजे?
Q5)
महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा….. सादर करतो,
Q6)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गानिर्मिती संबंधित छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलेले आहे?
Q7)
सादिक अली खान हे कोणत्या वाद्याचे वादक म्हणून प्रसिद्ध होते?
Q8)
भारतातील पहिले हरितक्रांतीचे जनक कोण आहेत?
Q9)
मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहेत?
Q10)
दर साल दर शेकडा 8 दराने 1200 रुपयांची किती वर्षात दाम दुप्पट होईल?
Q11)
रक्तातील…………… पेशींना सैनिक पेशी असे म्हणतात.
Q12)
खालीलपैकी विसंगत अक्षर गट ओळखा.
Q13)
न्यायमूर्ती एन व्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत?
Q14)
प्रौढ व्यक्तीचा नाडीचे ठोकेदर मिनिटास…………. इतके असतात.
Q15)
फुफुसाचे मुख्य कार्य कोणते?
Q16)
‘संध्याकाळ झाली आणि झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेले.’ या वाक्याचा प्रकार कोणता?
Q17)
एकाच आईच्या पोटी जन्मलेल्या बंधूना………… म्हणतात.
Q18)
मुलांच्या एका रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत?
Q19)
लोकहितवादी असे कोणास म्हणतात?
Q20)
राम, कृष्ण आणि हरी यांच्या वयांची बेरीज 5 वर्षांपूर्वी 30 वर्षे होती आणखी 5 वर्षानंतर ही बेरीज किती वर्ष होईल?
Q21)
या गावात बरेचनारदआहेत.. शब्दाची जात ओळखा.
Q22)
भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण?
Q23)
अयोग्य जोडी ओळखा.
Q24)
कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र जागृती चे कार्य करणाऱ्या…. यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो,
Q25)
खालीलपैकी कोणता भारताचा घटना समिती समाविष्ट नव्हता?
Q26)
चिपको आंदोलनाद्वारे जगातील सर्वश्रुत असणारे खालील पैकी कोण?
Q27)
1 जानेवारी 2010 ला शुक्रवार दिवस होता तर 31 जानेवारी 2012 ला कोणता दिवस येईल?
Q28)
एक धावपटू ताशी 6 किमी वेगाने पळतो तर तो 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल?
Q29)
इसवी सन 1902 मध्ये मागासवर्गीय आरक्षण देण्यात याचा ऐतिहासिक निर्णय कोणी घेतला?
Q30)
महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?