पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 01-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
एक मीटर म्हणजे किती मिलिमीटर?
Q2) 
12 से.मी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल?
Q3) 
सामान्य सर्वनाम असलेले वाक्य कोणते?
Q4) 
‘लेट अस किल गांधी’ या ग्रंथाचे कर्ते म्हणून कोणाचा उल्लेख कराल?
Q5) 
नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
Q6) 
चंद्रिकाचे डोळे माशासारखे आहेत म्हणून तिला सर्व………. म्हणतात.
Q7) 
मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली?
Q8) 
घूमर हे लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे?
Q9) 
आयपीएल 2021 या स्पर्धेत दुसऱ्या टप्प्यातील सामने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले नाहीत?
Q10) 
दोन क्रमागत विषम संख्यांच्या वर्गातील फरक 64 आहे तर त्यातील लहान संख्येचा वर्ग किती?
Q11) 
बावन्न दरवाजाचे शहर कोणते आहे?
Q12) 
खालीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे?
Q13) 
पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा.लढण्याची इच्छा असणारा …..
Q14) 
1200 चे 12%=400 चे किती टक्के?
Q15) 
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q16) 
एका टूर्नामेंटमध्ये चौदा संघ साखळी सामने खेळत आहेत जर प्रत्येक संघ दुसर्‍या प्रत्येक संघाशी एकदा सामना खेळत असेल तर एकूण किती सामने होतील?
Q17) 
एका रस्त्यावरून चाललेल्या उंट व उंटस्वार यांच्या डोक्याची एकूण संख्या 15 व पायांची एकूण संख्या 50आहेत तर उठ किती आहेत?
Q18) 
पृथ्वी सूर्याभोवती फिरते या वाक्यातील काळ ओळखा?
Q19) 
पुढील शब्दापासून विशेष शब्द तयार करा. शास्त्र,
Q20) 
नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याची संबंधित आहे?
Q21) 
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोठे सुरू झाली?
Q22) 
खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?
Q23) 
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q24) 
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q25) 
गरिबांची काय असे कोणत्या प्राण्याला संबोधले जाते?
Q26) 
दररोज 8 तास काम केले तर. एक काम पूर्ण होण्यास 30 दिवस लागतात. पण रोज 6 तास काम केले तर काम पूर्ण होण्यास किती दिवस जास्तीत जास्त लागतील?
Q27) 
ग्रीन शब्द आईकोनोमिया  म्हणजे काय ?
Q28) 
राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते?
Q29) 
सुधीरच्या आत्याची वहिनी आजची आई आहे. तर सुधीर चे वडील अजयचे कोण?
Q30) 
विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण केला आहे काळ ओळखा?