Q1)
जया अंगी मोठेपणातयायातना कठीण या ओळीतील अधोरेखित केलेला शब्दाची जात……………
Q2)
20,30,35 व 40 यांचा मसावी किती ?
Q3)
सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला?
Q4)
एका चौरसाची परिमिती 56 सेमी आहे तर त्या चौरसाची एक बाजू किती सेमी ची आहे?
Q5)
‘वाराणसी’ हे हिंदू चे तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
Q6)
भारतातील……. हे सर्वाधिक आधुनिक बंदर आहे.
Q7)
खालील संख्या मालिका पूर्ण करा 4,3 ,12,9,36,81,?
Q8)
खालीलपैकी कोणते ठिकाण कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या संगमावर बसलेले आहे?
Q9)
मिझोरामची राजधानीचे नाव काय आहे?
Q10)
जर एका व्यक्तीने 43,578 ही संख्या उलट स्वरूपात लिहिली तर शतक स्थानावर कोणता अंक येईल?
Q11)
अविनाश गेल्या आठवड्यात रोज अनुक्रमे 2.5 ,2.8,3,2,4.6 2.5,3.0,2.4 किलोमीटर चालला अविनाश दररोज सरासरी किती किलोमीटर चालला?
Q12)
‘नदीचे पाणी निळेशार आहे.’ या वाक्यातील विशेषण व कोणते?
Q13)
रामचा वाढदिवस 28 एप्रिल रोजी सोमवार 2011 ला असेल तर 11 जुलै 2011 ला कोणता वार असेल?
Q14)
भारतातील अपिलाचे अंतिम न्यायालय कोणते?
Q15)
खालील वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरून कोणता बोध होतो?मी थोडी विश्रांती घेऊ का?
Q16)
मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते?
Q17)
वर्तुळाची त्रिज्या तिप्पट केली तर त्याचे क्षेत्रफळ किती पट होईल?
Q18)
नागपूर हे शहर ………नदीवर वसले आहे.
Q19)
मध्य व दक्षिण सह्याद्री च्या दरम्यान…… खिंड आहे,
Q20)
कोणत्या प्रजातीची संख्या सर्वात जास्त आहे?
Q21)
विरुद्धार्थी शब्दाचे योग्य जोडी ओळखा.
Q22)
खालच्या व वरच्या उठाने उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात?
Q23)
“गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.
Q24)
घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदेमध्ये खालील घटकांचा समावेश होतो.
Q25)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q26)
‘संबोधन’ या विभक्तीचा प्रत्यय खालीलपैकी कोणता?
Q27)
मती गुंग होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Q28)
महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते कोण होते?
Q29)
सम्राट या नावाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते?
Q30)
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.