पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 16-10-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी महाराष्ट्र राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे?
Q2) 
हेळसाड करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा.
Q3) 
चौरसाची बाजू 20 टक्क्यांनी वाढविली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल?
Q4) 
खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे?
Q5) 
44  च्या पुढील 21 वी सम संख्या कोणती?
Q6) 
0.0009 या संख्येचे वर्गमूळ खालीलपैकी कोणती?
Q7) 
उखळ पांढरे होणे या शब्दाचा अर्थ,
Q8) 
सोडवा.6,024 + 7,512 + 9 =?
Q9) 
‘मुलांनी चांगला अभ्यास करावा.’ या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य करा.
Q10) 
‘सुपारी देणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
Q11) 
‘तस्मात’ या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार निवडा.
Q12) 
नागपूर शहराचे पोलीस आयुक्त हे कोणत्या दर्जाचे आहेत?
Q13) 
पावणे नऊ हजार ही संख्या अंकात लिहा?
Q14) 
दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Q15) 
पुढीलपैकी एक वचनी विशेषण कोणते?
Q16) 
माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली?
Q17) 
जशे मांजर-उंदीर ,तसे
Q18) 
दुश्मन या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा?
Q19) 
खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी म्हणून साजरा केला जातो?
Q20) 
नामाचे मुख्य किती प्रकार पडतात?
Q21) 
ग्रामपंचायत अंदाजपत्रकास कोण मान्यता देते?
Q22) 
…………हे भारतातील सर्वात लांब धरण आहे.
Q23) 
विसंगत शब्द ओळखा?
Q24) 
वर्तुळाच्या अंतर्गाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला……. म्हणतात.
Q25) 
‘तब्बूचा अभिनय वाखाणण्यासारखा आहे.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Q26) 
रांगेतील लहू चा दोन्ही बाजूकडून सतराव क्रमांक आहे तर रांगेत एकूण मुले किती?
Q27) 
सहा मुलांनी एका खेळात भाग घेतला आहे. प्रत्येकाला दुसऱ्या मुलाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?
Q28) 
खालील वाक्यातील पूर्ण भूतकाळ असलेले वाक्य ओळखा.
Q29) 
जर एक टेबल 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला तर टेबलाची खरेदी किंमत किती?
Q30) 
आरबीआयचे शक्तिकांत दास हे कितवे गव्हर्नर आहेत?