Q1)
1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला?
Q2)
राज्यसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
Q3)
महाराष्ट्राचे पोलीस दलाचे पोलीस महासंचालक यापैकी कोण होते?
Q4)
तो काही वर्षबिन भड्याच्याघरात राहिला अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता.
Q5)
जेव्हा तुम्ही रस्त्याने जाताना शाळा अगर रुग्णालयाचे चिन्ह पहाल तर काय कराल?
Q6)
काटेरी वनात प्रामुख्याने कोणती वनस्पती सर्वत्र आढळते,
Q7)
कोणत्या शहरात अलकनंदा नदी व भागीरथी नदी एकत्र येऊन गंगा नदीत रूपांतरित होतात?
Q8)
खालीलपैकी कोणते आवृत्ती वाचक संख्या विशेषण आहे?
Q9)
0.25×2.5×1.2=?
Q10)
खालीलपैकी 13 ने निःशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q11)
‘जाया’ शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Q12)
हाडांमध्ये……. हा तंतुमय घटक असतो,
Q13)
रास्त गोफ्तार वर्तमानपत्र कोणी सुरू केली?
Q14)
भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?
Q15)
महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरी करण्यात आला?
Q16)
हे मेघा ‘तू सर्वांना जीवन देतोस. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?
Q17)
500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे 10 रुपये सरळ व्याजाने दाम दुप्पट होण्यास किती वर्ष लागतील?
Q18)
या पैकी मूळ संख्या कोणती?
Q19)
आईने मुलीला शाळेत घातली या वाक्यातील ‘ला’ हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे?
Q20)
200 मीटर लांबीच्या आघाडीस ताशी 72 किमी वेगाने एक फुल ओलांडण्यास एक मिनिट वेळ लागतो तर त्या पुलाची लांबी किती असावी?
Q21)
बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा प्रकार कोणता?
Q22)
राजीव या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
Q23)
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या समस्या समिती अध्यक्ष.
Q24)
‘खड्ड्यात गेली ती अज्ञा.’ या वाक्यातील क्रियापद ओळखा.
Q25)
1 ते 100 मध्ये क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांच्या. एकूण जोड्या पैकी किती जोड्यांमध्ये 4 फरक आहे?
Q26)
…….. ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे.
Q27)
वेबनाड हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे?
Q28)
वारंवारतेचे एस आय एकक काय आहे?
Q29)
रिझर्व बँक ऑफ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Q30)
दोन संख्यांचा गुणाकार 1960 आहे. त्यांचा मसावी 7 आहे, तर त्यांचा लसावि किती?