पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 11-02-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून आणीबाणी आपत्कालीन काळात मूलभूत अधिकाराचे निलंबन घेतले आहे?
Q2) 
पवनार (वर्धा) येथे परम धाम आश्रम कोणी स्थापन केला?
Q3) 
यापैकी नाम ओळखा.कुत्र्याला मांस आवडते,
Q4) 
3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल!
Q5) 
दर 3 मीटर अंतरावर एक याप्रमाणे 60 मीटर अंतरास किती पाट्या रोवता येतील?
Q6) 
पहिले आर्चरी प्रीमियर लीग (APL) 2025 चे विजेते कोण?
Q7) 
एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता तर त्याच महिन्यात 22 तारखे नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार येईल?
Q8) 
9 किलो आंब्याची किंमत 1440 रुपये आहे तर 2.5 किलो आंब्याची किंमत किती?
Q9) 
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते?
Q10) 
कोकण रेल्वे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यातून धावते?
Q11) 
8 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती?
Q12) 
धरा या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
Q13) 
विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Q14) 
90 अंशाच्या कोणास काय म्हणतात?
Q15) 
चार वर्षांपूर्वी A व B चे गुणोत्तर 3:4 होते A,B व C च्या वयाची सरासरी 26 वर्ष आहे C हा B पेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.Bचे वय किती?
Q16) 
महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?
Q17) 
एका स्पर्धेमध्ये 50 पैकी 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, व 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात, व 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने घेतला तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती?
Q18) 
‘आई – वडील’ या शब्दाचा समास ओळखा.
Q19) 
खालीलपैकी मराठीचे आद्य कवी कोण?
Q20) 
‘बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल.’ या पंक्तीमधील अलंकार ओळखा.
Q21) 
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते?
Q22) 
जर आज 29 डिसेंबर 2022 आहे  व वार गुरुवार आहे.तर 23 डिसेंबर 1988 ला कोणता वार येईल?
Q23) 
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध कवीने ‘मेघदूत’ हे महाकाव्य लिहिले?
Q24) 
17,289,272,27,729?
Q25) 
180 मीटर लांबीची एक रेल्वे गाडी 162 किमी/तास इतक्या वेगाने प्रवास करीत असल्यास ती तिच्या मार्गातील एक बोगदा 20 सेकंदात ओलांडून जाते तर त्या बोगद्याची लांबी किती?
Q26) 
500 मीटरचे सेंटीमीटर करा?
Q27) 
1880 च्या 20% च्या 40% =…..?
Q28) 
ICC महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा 2025 चा विजेता संघ कोणता ठरला आहे?
Q29) 
सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
Q30) 
दारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहेत?