Q1)
क्लच रायडिंग म्हणजे काय?
Q2)
आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत वैयक्तिक एअर पिस्तूल जागतिक विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे?
Q3)
15+25+45+5=115तर$=?
Q4)
‘पंजाब केसरी’ कोणास संबोधले जाते?
Q5)
पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
Q6)
कोणत्या समाजसुधारकाने 1893 मध्ये विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना केली?
Q7)
महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे?
Q8)
10 मार्च 2005 रोजी सोमवार असेल तर 10 मार्च 2007 रोजी कोणता वार असेल?
Q9)
गटात न बसणारा शब्द ओळखा?
Q10)
सम्राट अकबर यांची कबर…. या ठिकाणी आहे,
Q11)
11 पासून 40 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q12)
पुराणांतील वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ-
Q13)
एका कामासाठी आठ मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?
Q14)
‘साखर पेरणे’ या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे?
Q15)
दोन अंकी संख्यांचा म सा वी 24 असून लसावी मसावी च्या 60 पट आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?
Q16)
रिश्टर स्केल हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?
Q17)
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या आकाराचे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे?
Q18)
वाक्याचा प्रयोग ओळखा .मुलांनी पपई खाल्ली.
Q19)
भारतातील 4 जी सेवा प्रदान करणारी प्रथम भारतीय दूरसंचार कंपनी?
Q20)
‘सालारजंग’ म्युझियम कोठे आहे?
Q21)
‘बटाट्याची चाळ’ चे लेखक कोण?
Q22)
G जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Q23)
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे उपाध्यक्षपदी कोण भूषवितो?
Q24)
वाहनांचे PUC certificate काढले जाते त्याचा पूर्ण रूप नक्की काय?
Q25)
कोणती संख्या इतर संख्या सारखे नाही? 57,47,87,77
Q26)
जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?
Q27)
भारताचे परराष्ट्रीय गुप्तचर संस्थेचे नाव काय?
Q28)
एक बेल दर 4 मिनिटांनी एकदा वाजते. दुसरी बेल दर 6 मिनिटांनी एकदा वाजते. तर सकाळी आठ वाजता दोन्ही बेल एकत्र सेट केल्यास 10 वाजेपर्यंत त्या दोन्ही बेल किती वेळा एकत्र वाजतील?
Q29)
राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात रद्द न होणारे मूलभूत हक्क कोणते?
Q30)
‘सावरपाडा एक्सप्रेस’ म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो?