Q1)
एका चौरसाची परिमिती 24 सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती?
Q2)
जिम कार्बेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे?
Q3)
सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत?
Q4)
‘आज मला मळमळले.’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Q5)
एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात तर तेच काम 15 माणसे किती दिवसात करतील?
Q6)
फुले त्रिवेणी ही….. ची जात आहे.
Q7)
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.
Q8)
पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते हे विधान……..
Q9)
विसंगत शब्द ओळखा.गुरु, चंद्र ,मंगळ ,बुध
Q10)
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Q11)
डॉ पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली?
Q12)
पुढील वाक्यप्रचाराचा प्रकार ओळखा.पाणउतारा करणे :-
Q13)
खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा?
Q14)
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल, 17,21,26,32,39,?
Q15)
एक फासा फेकला असता तर वरच्या पृष्ठभागावर तीन पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता…….. असते.
Q16)
श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
Q17)
क्रम पूर्ण करा.92.89.83.74.62?
Q18)
120 रुपये छापील किंमत असलेली छत्री 98.40 रुपयात विकली तर शेकडा सूट किती?
Q19)
सर्वप्रथम मागासवर्गीयांना आरक्षण कोणत्या राजाने लागू केले?
Q20)
कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे?
Q21)
14 मजुरांची मजुरी 756 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती?
Q22)
‘सामाजिक व आर्थिक समतेचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्ती’ या शब्दसमूहासाठी पर्यायातील समर्पक शब्दाची निवड करा.
Q23)
धन विधेयक प्रथम……….. मध्ये विस्तृत केले जाते.
Q24)
घड्याळामध्ये दुपारचे 3 वाजून 40 मिनिटे झाली आहेत. तर घड्याळाच्या दोन्ही काट्यांमध्ये किती अंशाचा कोन झालेला असेल?
Q25)
16 एप्रिल 1853 रोजी महाराष्ट्रातील कोणत्या दोन स्थानकादरम्यान देशातील पहिली प्रवासी रेल्वे धावली?
Q26)
शेकडा 10 सूट दिल्यानंतर एका कपड्यासाठी. 450 द्यावे लागतात तर त्या कपड्याची छापील किंमत किती?
Q27)
पूर्वेकडे तोंड असलेला समीर प्रथम 45 अंश डावीकडे वळला व पुन्हा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 अंश वळला तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेला असेल?
Q28)
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Q29)
एका प्राणीसंग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?
Q30)
दुसरे मराठा – इंग्रज युद्ध……… ठिकाणी झालेले आहे.