पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 02-12-2025

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
ब्रिटिशांनी भारतात…….. या युद्धाने राजकीय सत्तेची मुहूर्तमेढ रोवली.
Q2) 
गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे.
Q3) 
25,50,100,200?
Q4) 
रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा.1,4,27,…..,125,36
Q5) 
नपुसकलिंगी नसलेला शब्द ओळखा.
Q6) 
डेंगू या तापमाची सात पसरण्यास कारणीभूत असलेली एडीसी इजिप्ती ही……… ची जात आहे.
Q7) 
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किनाऱ्याची लांबी किती आहे  ?
Q8) 
बावळी मुद्रा….,
Q9) 
गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?
Q10) 
पोलिस शिपायाची प्रशिक्षण स्थळे कोठे आहेत?
Q11) 
मधुला चक्री आवडते या वाक्यतिल प्रयोग ओळखा?
Q12) 
0,6,24,60,120,?
Q13) 
……….. हे विवेकानंदांचे गुरु होते.
Q14) 
अठरा गुणांचा खंडोबा म्हणजे कोण?
Q15) 
खालीलपैकी कोणता भारतीय उपग्रह हा विद्यार्थी उपग्रह नाही?
Q16) 
अंकांची कोणती जोडी पुढील संख्या मालिका पूर्ण करा?224,197,168,…… …..101 ,80,85
Q17) 
केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत?
Q18) 
828 आणि 612 यांचा लसावी किती?
Q19) 
स्वतंत्र पाकिस्तानचे निर्मितीची योजना कोणी केली,?
Q20) 
खालील जोड्या पैकी अचूक पर्याय निवडा.
Q21) 
‘गेट वे ऑफ इंडिया’ ही वास्तू कोठे आहे?
Q22) 
एका म्युझियम सिस्टम ची मूळ किंमत 20,300 रुपये आहे व त्यावर 15 टक्के नफा हवा असल्यास विक्री किंमत किती होईल.
Q23) 
AC:EG::IK:?
Q24) 
‘मोर’ या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता?
Q25) 
‘दररोज’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
Q26) 
58 ,75, 94, 115…..?
Q27) 
वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?
Q28) 
दुचाकी सायकलीची किंमत 5000 रुपये आहे दुकानदार शेकडा 5 सूट देतो तर किती रुपये सूट मिळेल?
Q29) 
सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Q30) 
अँनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूळ चळवळ सुरू केली ?