पोलीस भरती फ्री टेस्ट सिरीज - 05-03-2026

अशा च टेस्ट रोज देण्यासाठी जॉईन करा आमचे लिंक - @Telegram
पोलीस भरती चे नवीन अपडेट तसेच आतापर्यंत झालेले प्रश्नपत्रिका सोलुशन हवे असेल तर आताच सबसक्राईब करा
धन्यवाद!!!ऑल द बेस्ट!

Q1) 
84 लाख 12 ने गुणल्यास 21 ची किती पट येईल?
Q2) 
1,4,27,……125,36
Q3) 
कॅनडाची राजधानी कोणती आहे?
Q4) 
‘बीजमाता’ या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
Q5) 
पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती?
Q6) 
खालील शब्दाचा समास ओळखा.चूक भूल-
Q7) 
‘अडकित्ता’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतील आहे?
Q8) 
पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा .थंडी
Q9) 
जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?
Q10) 
1.6 ची 11 पट किती होईल?
Q11) 
महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे.
Q12) 
महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या किती जागा आहेत?
Q13) 
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती?
Q14) 
दोन भावांच्या वय यांचे गुणोत्तर5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वय होत आहे तर मोठ्या भावाचे वय किती?
Q15) 
69.49.7…?
Q16) 
जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ……..समितीची होय.
Q17) 
‘भारतीय फुलराणी’ या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू?
Q18) 
मणिपूर राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती?
Q19) 
बाळकडू पाजणे म्हणजे काय करणे?
Q20) 
कोणत्या शब्दसमूहासाठी  ‘शाश्वत’ हा एकच शब्द योजता येईल.
Q21) 
‘उष्ट्या हाताने कावळा न हाकणे’ या वाक्यप्रचाराचा समर्पक अर्थ सांगा.
Q22) 
National Chemical library कुठे आहे?
Q23) 
1948 साली घोषित करण्यात आलेल्या भाषावर प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
Q24) 
आडगाव हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
Q25) 
‘समुद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Q26) 
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कोणती शिक्षा झाली होती?
Q27) 
दर साल दर शेकडा कोणत्या दराने एका रकमेची सरळ व्याजाने 8 वर्षात दाम दुप्पट होते?
Q28) 
‘विडंबन’ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?
Q29) 
मांजरा प्रकल्प द्वारे यापैकी कोणत्या शहराला पाणी मिळत नाही?
Q30) 
गटात न बसणारे पद ओळखा,