Q1)
‘हरिद्वार’ कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे?
Q2)
‘दुधाचा महापूर’ ही योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू केली?
Q3)
पूर्वा अर्णवला म्हणाली तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकूण ती मुलगी आहे तर पूर्वार्णवची कोण?
Q4)
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे संख्या ओळखा?3,6,18,72,?
Q5)
एक पाण्याची टाकी एका नळाने 18 तासात भरते तर दुसऱ्या नळाने 6 तासात रिकामी होते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात रिकामी होईल?
Q6)
महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम कोणत्या साली पारित करण्यात आले?
Q7)
तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते?
Q8)
महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे?
Q9)
वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत………
Q10)
पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोणती?
Q11)
कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात?
Q12)
“गंगा “ही पवित्र नदी आहे या वाक्यातील अवतरणातील शब्दाची जात ओळखा.
Q13)
सौरभ राजू पेक्षा लहान पण सीमा पेक्षा मोठा आहे. केतकी सीमा पेक्षा मोठी पण सौर पेक्षा लहान आहे तर सर्वात मोठा कोण?
Q14)
……………. प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे.
Q15)
वाहन चालविण्याच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याची मुदत………
Q16)
54 .81. 18. 27. 6. 9?
Q17)
‘खजुराहो लेणी’ कोणत्या राज्यात आहे?
Q18)
‘कान्हा टायगर रिझर्व’ भारतातील कोणत्या राज्यात आहे?
Q19)
संस्कृत प्रत्यय लावून तयार केलेल्या तदित शब्द…..आहे.
Q20)
यथा शक्ती या शब्दातील समासाचा प्रकार ओळखा?
Q21)
एका संख्येच्या वर्गातून त्यात संख्येची तिप्पट वजा केली असता उत्तर 238 येते तर ती संख्या कोणती?
Q22)
डोळ्यांचे संरक्षक निमेषक पटल ……….या प्राण्यात आढळते.
Q23)
अनुज म्हणजे काय?
Q24)
मोहनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?
Q25)
वनस्पती वातावरणातील नायट्रोजनचा स्वीकार…….च्या स्वरूपात करतात.
Q26)
भारताने कोणत्या देशासोबत चाबहार रेल्वे प्रकल्प राबविला आहेत?
Q27)
3 . 4. 6. 11. 18 29……?
Q28)
चार अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि चार अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती?
Q29)
पुस्तक चेंडू कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?
Q30)
एका शेतात झाडाच्या जितक्या रांग आहेत तितकेच झाडे प्रत्येक रांगेत आहेत झाडाची संख्या 1089 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत?